Headlines
Onion price per kg

Onion price per kg कांद्याच्या दरात वाढ, शेतकऱ्यांमध्ये समाधान; निर्यात शुल्क वाढीचा परिणाम नाही

Onion price per kg येथील बाजार समितीत बुधवारी (ता. २५) उन्हाळ कांद्याला कमीत कमी २२०० रुपये, जास्तीत जास्त ४,५५१, तर सरासरी ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. काही दिवसांपासून कांद्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लालकांद्याची आवकही सुरू झाली असून, त्याचे प्रमाण अल्प आहे. लाल कांद्याला किमान ३४०० रुपये,…

Read More
vayda bazar bhav live

vayda bazar bhav live शेतकऱ्यांच्या घामाला मिळाला योग्य भाव ! पिवळं सोन चकाकल, सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, आणखी भाव वाढणार का ?

vayda bazar bhav live दिवाळीच्या मुहूर्तापर्यंत अनेक शेतकरी सोयाबीन विक्री करत असतात. तर येणाऱ्या काळात कापसाचीही आवक वाढणार आहे. सोयाबीनचे दर मागच्या एका आठवड्यापासून स्थिर असून कांद्याचे दर वाढत आहेत. तर सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आज राज्यभरातील सोयाबीनला हमीभावाच्या जवळपास दर मिळाला आहे. तर काही ठिकाणी हमीभावापेक्षाही अधिक दर मिळाल्याचं पाहायला मिळालं. ४…

Read More
Daily market price

Daily market price राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय ‘एवढा’ भाव…

Daily market price राज्यात आतापर्यंत खासगी बाजारात दीड लाख गाठी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु दर प्रतिक्विंटल ६,८०० रुपयांपर्यंत असल्याने शेतकरी दरवाढीचे प्रतीक्षेत आहेत.. यावर्षी राज्यात ४८ लाख हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. परंतु पावसाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीन सह कापूस पिकालाही बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर हवे आहेत. परंतु भारतीय कापूस महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस…

Read More
Red onion exporters

Red onion exporters मोठी बातमी! केंद्राचा कांद्याबाबत मोठा निर्णय, कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क अखेर मागे, नेमका निर्णय काय? 

Red onion exporters अखेर गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क केंद्राकडून मागे घेण्यात आल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना काढलेली आहे. कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आला होते. यामुळे अनेक दिवस शेतकरी, व्यापार वर्गाकडून आंदोलन करण्यात येत होते. आता केंद्र सरकारकडून एक पाऊल पुढे…

Read More

vayda bazar bhav live दसऱ्याच्या मुहूर्तावर कांदा सोयाबीनला किती मिळाला दर?

vayda bazar bhav live भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीत सण-उत्सवांना मोठे महत्त्व आहे. त्यातीलच महत्त्वाचा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल बाजारात आणत असतात. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले असून उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यातच बाजारभावांनी साथ न दिल्यामुळे दसरा आणि दिवाळी सण शेतकऱ्यांसाठी बेताचेच असणार आहेत.  आज राज्यभरात सोयाबीनला किमान ३००० रूपये प्रतिक्विंटल…

Read More
Soybean bajar bhav

Soybean bajar bhav सोयाबीनचे दर जाग्यावर; तेलाचे दर गेले गगणाला

Soybean bajar bhav दहा वर्षात सोयाबीन दरात क्विंटलमागे दिड हजाराचा वाढ. सन २०१४ ते २०२३ मधील शेतमालाच्या दराचीवाढ पाहिली तर क्विंटलमागे हजार दिड हजार रूपयांचीवाढ झालेली आहे. तर खाद्य तेल आणि धान्यापासूनतयार होणाऱ्या वस्तूंच्या किंमती मात्र तिनपटीने वाढल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. बीड कृषी उत्पन्नबाजार समितीमधील शेतमालाचे दर पाहिल्यास ही तफावत समोर येत आहे. धान्याचे…

Read More
today small onion rate सोलापुरात कांद्याचा दर वाढला; पांढरा 5100, लाल 4500 रुपये

today small onion rate सोलापुरात कांद्याचा दर वाढला; पांढरा 5100, लाल 4500 रुपये

today small onion rate सोलापुरात कांद्याचा दर वाढला; पांढरा ५१००, लाल ४५०० रुपये| शंभरहून अधिक ट्रक आवक : सरासरी दरात ४०० रुपयांनी वाढ. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. मागील दोन दिवसांपासून कांद्याचा दर वाढला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी कमाल ३३०० रुपये दर होता. मंगळवारी पांढरा कांदा ५१०० रुपये आणि लाल कांदा…

Read More
Today cotton rate per quintal in maharashtra 2021

Today cotton rate per quintal in maharashtra 2021 यंदा पांढर सोन बळीराजाला श्रीमंत बनवणार; ‘या’ कारणाने कापसाला मिळणार विक्रमी भाव…

Today cotton rate per quintal in maharashtra 2021 कापूस हे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर शेती केली जाते. खानदेशात गेल्या काही वर्षांपूर्वी कापसाचे क्षेत्र कमी झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगला भाव मिळाला आणि यामुळे पुन्हा एकदा खानदेशमध्ये कापसाची लागवड वाढली. गेल्या हंगामात…

Read More
onion supplier

onion supplier 2023 या शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पैसे करावे लागणार परत, असा आहे प्रकार

onion supplier कांद्याचे दर पडल्याने शासनाने उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. मात्र, चंद्रपूर जिल्हयातील वरोरा तालुक्यात कांदा पिकविलाच नसताना शेतकऱ्यांच्या नावाने प्रस्ताव सादर करताच शासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ३० लाख ७३ हजारांचे अनुदान जमा केले. आता बाजार समितीशी संबंधित काही व्यक्तींकडून हे अनुदान परत मागण्याचा तगादा शेतकऱ्यांच्या मागे लावला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे….

Read More
error: Content is protected !!