Headlines
Giza Cotton

Giza Cotton कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

Giza Cotton कापसाच्या उतरलेल्या दराने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मागच्या एका महिन्यापासून कापसाचे दर अचानक घसरू लागल्याने ज्या शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे अशा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्याही काही बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा एक हजार रूपयांनी कापसाला दर मिळत आहे. दरम्यान, आज लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल, ए.  के. एच. ४ लांब…

Read More
Onion price in kerala

Onion price in kerala आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

Onion price in kerala कांदा दरावरून शेतकरी हैराण असून निर्यातबंदीच्या निर्णयांनंतर कांदा दरातील घसरण कायम आहे. सध्या लाल कांदा बाजारात पाहायला मिळत असून त्याही आवक कमी अधिक होताना दिसून येत असल्याचे चित्र आहे. कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये प्रति क्विंटल 1625 रुपये इतका भाव मिळाला. तर नाशिक बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1701 रुपये इतका भाव मिळाला. कालच्या तुलनेत आज दोन्ही…

Read More
bajar bhav maharashtra

Vegetable market rate today 2024 हे आहेत शेतमालाचे राज्यातील आजचे बाजारभाव

Vegetable market rate today हे आहेत आजचे काही महत्वाच्या बाजरी पेठेतील बाजारभाव कुठे तेजी कुठे मंदी, पहा काय आहेत आजचे बाजार भाव. आता मिळवा शेतमालाचे बाजारभाव ( Bajarbhav ) एका क्लिक वर!तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीन (Soyabin Bhav Today), कापूस (Cotton BajarBhav Today), तूर (Tur Bhav Today), हरभरा (Chana bajar Bhav), कांदा (Onion Market rates), भाजीपाला , शेतमालाचे बाजारभाव…

Read More
Tur dal price 1kg तूरीला सध्या काय भाव मिळतोय? उत्पादनात घट, शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

Tur dal price 1kg तूरीला सध्या काय भाव मिळतोय? उत्पादनात घट, शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

Tur dal price 1kg किडीचा प्रादुर्भाव यामुळे गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. त्यामुळे तूर ११ हजार रुपयांवर गेली तरी शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काहीही पडले नाही. उलट उत्पादन घटल्याने अनेक शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठीही उपलब्ध झाली नाही. हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यात तुरीला समाधानकारक भाव मिळत आहे. प्रारंभी सरासरी ८ हजार रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळाला. त्यानंतर भावात आणखी वाढ झाली. मध्यंतरी १२ हजार रुपयांवर…

Read More
Supima cotton price

Supima cotton price कापसाचे दर 8 हजारांच्या उंबरठ्यावर!

दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल असलेला कापूस दिवाळीनंतर आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. Supima cotton price अकोट बाजारपेठेत कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ८२५ रूपये दर मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भाववाढीच्या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत असून कापूस…

Read More
Daily market price

Daily market price दिवाळीनंतर पांढऱ्या सोन्याला बाजारात किती भाव मिळतोय? जाणून घ्या

Daily market price राज्यात आतापर्यंत खासगी बाजारात दीड लाख गाठी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु दर प्रतिक्विंटल ६,८०० रुपयांपर्यंत असल्याने शेतकरी दरवाढीचे प्रतीक्षेत आहेत.. यावर्षी राज्यात ४८ लाख हेक्टरवर कापूस पेरणी झाली आहे. परंतु पावसाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीन सह कापूस पिकालाही बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर हवे आहेत. परंतु भारतीय कापूस महामंडळ व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस…

Read More
Onion Rate Today

Onion Rate Today शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार सरसकट कांदा अनुदानाची रक्कम

Onion Rate Today राज्यात फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये प्रमाणे कांदा अनुदान जाहीर केले होते. तांत्रिक कारणांमुळे अनुदानपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आणि ज्या शेतकऱ्यांचे अनुदान १० हजारांपेक्षा अधिक आहे. अशा शेतकऱ्यांना ८४ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा सहकार व पणन विभागाने निर्णय घेतला आहे….

Read More
onion price per kg

onion price per kg आठ दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका

onion price per kg आठवड्यांपूर्वी 80 ते 100 रुपयांवर पर्यंत गेलेल्या कांद्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 1250 रुपयांनी कांद्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे दिवाळी गोड होण्याची त्यांची अपेक्षा होती. onion price per kg कांद्याच्या दरात गेल्या आठ दिवसांपासून रोज…

Read More
onion price per kg आजचे कांद्याचे दर किती? जाणून घ्या बाजारभाव

onion price per kg आजचे कांद्याचे दर किती? जाणून घ्या बाजारभाव

onion price per kg मागच्या एका आठवड्यापासून कांद्याच्या दराने चांगली उसळी घेतली होती पण आज हे दर कमी झालेले पाहायला मिळाले आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तानंतर कांद्याने जवळपास ६० ते ८० रूपयांपर्यंतचा दर गाठला होता. पण त्यानंतर आज कांद्याचा सरासरी दर ३ हजार ते ३ हजार ५०० रूपयांच्या मध्ये अडकला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर कांद्याचे दर वाढण्याची शक्यता…

Read More
error: Content is protected !!