Kesco smart meter recharge 2024 लाईट बिल नाही, आता रीचार्ज करावे लागणार
Kesco smart meter recharge मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही कारण सरासरी बिल मीटर रिडींगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरणाकडून म्हणजेच MSEB कडून नवी शक्ती लढवण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज वापरता येईल आणि जितका वापर झाला आहे तितकेच लाईट बिल भरता येईल अशी व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आले आहे. लाईट बिल…