Business WhatsApp features व्हॉट्सअ‍ॅप वरील ‘पिन मेसेज’ फिचर आलं सर्वांसाठी; चला पाहूया कसं वापरायचं

Business WhatsApp features
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business WhatsApp features Meta नेहमीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवनवीन फिचर सादर करत असते. ह्यात लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा समावेश सर्वाधिक असतो.

कंपनी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सच्या सुरक्षेसह सुविधेची देखील काळजी घेत असते. युजर्सचं काम थोडं सोपं करण्यासाठी कंपनीनं आता WhatsApp pin messages फिचर सादर केलं आहे. सध्या पर्सनल चॅटिंग आणि ग्रुप्ससाठी पिन मेसेज फिचर आलं आहे.Business WhatsApp features

Business WhatsApp features

आधार कार्ड पर 1% ब्याज के साथ 2 लाख रु लोन

Whatsapp Pin Messages म्हणजे काय

नवीन पिन मेसेज फिचरच्या मदतीनं युजर्स चॅट किंवा ग्रुपवर एखादा मेसेज पिन करून ठेवू शकतात. म्हणजे चॅटिंग ओपन केल्यावर सर्वात वर पिन केलेला मेसेज दिसेल. ह्यात मेसेजसह पोल्सचा देखील समावेश करता येईल, म्हणजे एखाद्या प्रश्नावर ग्रुप मेंबर्सचं मत मिळवणं सोपं होईल.

Krushisahayak

अन्नासाहेब पाटिल महामंडळ 15 लाख बिनव्याजी कर्ज

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आपल्या पिन केलेल्या मेसेजसाठी टाइम लिमिट सेट करू शकतात, ज्यात २४ तासांपासून ३० दिवसांपर्यंतचा समावेश आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप पिन मेसेज व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल्सचा समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे मेसेज पिन करणं हे काही नवीन फिचर नाही अनेक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप मध्ये हे फिचर उपलब्ध आहे.

कसं वापरायचं व्हॉट्सअ‍ॅप पिन मेसेज फिचर

  • तुमची तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस मध्ये जाऊन एखादा मेसेज टॅप आणि होल्ड करून सिलेक्ट करा, त्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक करून ‘Pin’ ऑप्शनवर क्लिक करा.
  • टॅप आणि होल्ड करून अँड्रॉइडवर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सिलेक्ट करू शकता. आणि मोर ऑप्शनमध्ये जाऊन पिन करता येईल, त्यानंतर कालावधी निवडावा लागेल, ज्यात २४ तास, ७ दिवस किंवा ३० दिवसांचा पर्याय आहे.Business WhatsApp features
  • ग्रुप चॅटमध्ये एखादा मेसेज पिन करण्यासाठी ग्रुप चॅट ओपन करा आणि मोर ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर ग्रुप सेटिंगमध्ये जाऊन एडिट ग्रुप सेटिंग्स ऑन किंवा ऑफ करा.
  • जर तुम्हाला पिन केलेला मेसेज काढून टाकायचा असेल तर तुम्ही वरील प्रोसेस फॉलो करू शकता.
Krushisahayak

दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात भरती

ग्रुप चॅटमध्ये एखादा मेसेज पिन केल्यास संपूर्ण ग्रुपला सूचित केलं जाईल की नवीन मेसेज पिन करण्यात आला आहे, ह्यात मेसेज पिन करणाऱ्याचा देखील समावेश असेल. प्रायव्हसीसाठी ग्रुपच्या नव्या मेंबरला मेसेज लगेच पिन करता येणार नाही. हे फिचर चॅट हिस्ट्री डिलीट करणाऱ्या आणि चॅट क्लियर करणार्यांना देखील उपलब्ध असणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!