Headlines

Agi home loan ग्रामीण शबरी घरकुल योजना 2024, सरकारी निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agi home loan शबरी घरकुल योजना 2024 या चार जिल्ह्यांना वाढीव घरकुल आले आहे, जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर शबरी घरकुल योजनेमधून लवकरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिनांक 14 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे ज्या चार जिल्ह्यांची नावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी किती घरकुल चा उद्दिष्ट लक्षात देण्यात आलेला आहे याबद्दलची परिपूर्ण माहिती जाणून घ्या.

home loans in coimbatore

👉 जी आर 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

प्रस्तावना :-

शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण करिता वाचा येथील दिनांक दोन सहा 2023 रोजी च्या शासन निर्णयाने उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. Agi home loan

परंतु लोकप्रतिनिधी व क्षेत्रीय कार्यालयाकडून वाडी उद्दिष्ट उपलब्ध करून देण्याबाबत प्राप्त झालेली मागणी विचारात घेता.

शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी वाढीव उद्दिष्ट निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

home loans in coimbatore

👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

शासन निर्णय :- Agi home loan

  • सन 2023-24 आर्थिक वर्षामधील शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागासाठी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद व आर्थिक वर्ष संपण्याच्या कालावधी विचारात घेता.
  • सदर शासन निर्णय सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा न्याय प्रकल्प निहाय वाढीव उद्दिष्ट लक्षात निश्चित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
  • यामध्ये 4 जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे कोणकोणते चार जिल्हे आहे, जर तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट असेल तर लवकरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. home loans in coimbatore
    यामध्ये चार जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे.
  • दिनांक 14-3-2024 सोबतचे परिशिष्ट (शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण भागासाठी वाढीव उद्दिष्ट)
home loans in coimbatore

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!