Headlines

Kesco smart meter recharge 2024 लाईट बिल नाही, आता रीचार्ज करावे लागणार

Kesco smart meter recharge लाईट बिल नाही, आता रीचार्ज करावे लागणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kesco smart meter recharge मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बिल नाही कारण सरासरी बिल मीटर रिडींगचा गोंधळ यातून ग्राहकांची आता सुटका करण्यासाठी महावितरणाकडून म्हणजेच MSEB कडून नवी शक्ती लढवण्यात आली आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वीज वापरता येईल आणि जितका वापर झाला आहे तितकेच लाईट बिल भरता येईल अशी व्यवस्था महावितरणाकडून करण्यात आले आहे.

लाईट बिल नाही कारण आता घराघरांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावले जाणार आहे. मीटरच्या रेडींग मध्ये होणारा गोंधळ ज्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारे लाईट बिल यावर तोडगा म्हणून नव्याने प्रीपेड मीटर्स लावले जाणार आहे. यासाठी ग्राहकांना पैसे खर्च करावे लागणार नाही कारण जुना मीटर्सच्या जागी नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर्स महावितरणाकडून मोफत बसवून देण्यात येतील.

smart meter verification

👉मोफत बसवा स्मार्ट मीटर👈

स्मार्ट प्रीपेड मीटर्स

  • प्रीपेड या शब्दावरूनच अंदाज आला असेल की वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार जितकी वीज वापरायची तितकेच लाईट बिल भरावे लागेल.
  • थोडक्यात ग्राहक जेवढ्या रकमेचा रिचार्ज करतील तितकीच लाईट त्यांना वापरता येणार आहे.
  • म्हणजे दर महिन्याला जितकं बिल भरतो त्यावरून किती युनिट वीज वापरत आहोत याचा सरासरी अंदाज प्रत्येकाला असतो.
  • आता स्मार्ट प्रीपेड मीटर लावल्यानंतर जसे मोबाईलचा रिचार्ज करतो तसा लाईटसाठी रिचार्ज करावा लागणार आहे.
  • जर मोबाईलचा महिन्याचा रिचार्ज 99 रुपयाचे करायचे की 299 रुपयाचे हे जसे ठरवतो अगदी तसेच किती वीज वापरली जाऊ शकते त्यानुसार आता मीटरवर रिचार्ज करता येणार आहे.
  • म्हणून महिन्यासाठी जेवढ्या रकमेच्या विजेचा वापर असतो त्यानुसार ग्राहकाला पॅकेज घ्यावे लागणार आहे.

काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

नाशिक जिल्ह्यापासुन होणार सुरूवात

  • घरगुती औद्योगिक कमर्शियल आणि शेतकरी या कॅटेगरीमध्ये MSEB म्हणजे महावितरणाचे ग्राहकांपैकी सर्वात जास्त घरगुती वीज ग्राहक आहे.
  • त्यामुळे हे प्रीपेड मीटर्स घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांसाठीच लावले जाणार असल्याचे MSEB कडून सांगण्यात आले आहे.
  • याची सुरुवात नाशिक शहरासह जिल्ह्यात मोफत स्मार्ट मीटर बसवण्यापासून होणार आहे.

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

Kesco smart meter recharge 10 लाख 72 हजार घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मिळणार

  • MSEB कंपनीतर्फे एका खाजगी एजन्सी कडून शहराच्या वेगवेगळ्या भागात सर्वे झाला आहे ज्याचा रिपोर्ट कंपनीकडे जमा करण्यात आला असून MSEB ने स्मार्ट मीटर लावण्याची तयारी केली आहे.
  • पंधरा दिवसानंतर म्हणजेच मार्च महिन्यापासून नाशिक सह जिल्ह्यातील एकूण 10 लाख 72 हजार घरगुती वीज ग्राहकांना नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत प्लास्टिक मल्चिंगसाठी मिळणार 50% अनुदान

वसुली होणार बंद

  • Kesco smart meter recharge थकलेले लाईट बिल वसूल करण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे प्रयत्न आणि गरज पडली तर लाईटचे कनेक्शन कट करण्याची कारवाई यामुळे MSEB आणि त्यांच्या ग्राहकांमध्ये वाद-विवाद वाढले होते.
  • म्हणूनच स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • ज्यामुळे रिचार्ज नाही तर घरात लाईट नाही असे साधे सरळ समीकरण लागू होणार आहे.
  • याचा प्रभाव असा पडेल की लाईट बिल थकणार नाही आणि वसुलीची गरजही पडणार नाही.
  • कारण प्रत्येक ग्राहक त्यांच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून लाईट वापर करेल.

आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा

18 हजार ग्राहकांकडे 265 कोटींची थकबाकी

  • नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विज बिल थकबाकी आहे.
  • 18 हजार ग्राहकांकडे जवळजवळ 265 कोटींची थकबाकी असल्याची माहिती MSEB ने दिली आहे.
  • ती वसूल करण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावा लागतात.
  • पण स्मार्ट मीटरमुळे थकबाकीचे प्रमाण शून्यवर येणार असल्याचे MSEB च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बैंक ऑफ महाराष्ट्र से मिलेगा 20 लाख का पर्सनल लोन 7 साल के लीये…

Kesco smart meter recharge लवकरच घराघरात स्मार्ट प्रीपेड मीटर बघायला मिळतील आणि ते रिचार्ज करून लाईटचा वापर कसा करायचा याचीही अपडेट लवकरच मिळून जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!