Instant loan app without cibil गरजेच्या काळात पैशाची आवश्यकता असल्यानंतर जवळचे आणि मित्र सुद्धा वेळेवर पैसे देत नाही, त्याकडे पैसे असले तरी पैसे नाहीत असे सांगून ते लांब होतात.
Instant loan app without cibil
अशा परिस्थितीत फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे कर्ज, मग हे कर्ज तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन मधून घेता बँकेकडून घेता किंवा आणखी कोणत्या आर्थिक संस्थेकडून घेता, मोबाईल मधून घेतलेले कर्ज हे असुरक्षित स्वरूपाचे असतात, यात प्रायव्हसी तुमच्या वैयक्तिक आयुष्याला प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस शक्यतो भरपूर असतात.
👉 कोणत्याही कागदपत्राशिवाय पर्सनल लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
HDFC वैयक्तिक कर्ज
कोणतेही कर्ज घेता वेळेस त्या कर्जाचा संपूर्ण तपशील बघावा आणि त्यानंतर कर्ज घ्या.
गरजवंताला अक्कल नसते अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे गरज आहे म्हणून कुठूनही पैसे घेणे हे आयुष्यासाठी घातक ठरू शकते.
कर्ज घेण्याच्या वेळेस ज्या बँकेकडून कर्ज घेणार आहात ती बँक राष्ट्रीयकृत बँक आहे का याची चौकशी करा,
कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ नका असाच सुलभ कर्जाचा एक पर्याय आणला असून हा पर्याय म्हणजे HDFC बँकेचे वैयक्तिक कर्ज आहे.
HDFC बँकेमधून कमीत कमी व्याजदरावर वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
जर प्रे अप्रोव्हड असेल किंवा बँकेने प्रे अप्रोव्हड पर्याय दिला असेल तर मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त चार दिवसाच्या आत कर्ज अकाउंटला मिळवू शकतात.Instant loan app without cibil
संपूर्ण कागदपत्र पडताळणी झाल्यावर ही बँक चार दिवसाच्या आत तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा करेल.
👉 क्लिक करून आत्ताच मिळवा लोन 👈
याची प्रोसेस ऑनलाईन असून, ऑनलाईन पद्धतीने ही सगळी प्रोसेस फॉलो करू शकता, यासाठी कमीत कमी प्रक्रिया शुल्क आहे आणि व्याजदर सुद्धा चांगल्या प्रकारे ही बँक देत आहे.
3 महिने ते 3 वर्षापर्यंत या कर्जाचे हप्ते भरू शकता जर प्रे अप्रोव्हड लोनचा ऑप्शन असेल तर कोणतेही कागदपत्र द्यायची गरज पडत नाही. Instant loan app without cibil
परंतु जर प्रे अप्रोव्हड लोन नसेल तर 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट, 2 महिन्याचे सॅलरी स्लिप आणि बाकीचे केवायसी डॉक्युमेंट्स द्यावे लागतील.
यात पर्सनल एक्सीडेंट कव्हर असतो 8 लाखाच्या पर्सनल लोन ची सिक्युरिटी या लोन मध्ये उपलब्ध आहे, त्यासाठी इन्शुरन्स HDFC Ergo GIC कडून मिळत असतो पर्सनल लोन वैयक्तिक कोणत्याही अडचणीसाठी खूप कामात येणारं पर्याय आहे.
त्यामुळे जर पर्सनल लोन घेण्यास इच्छुक असाल तर नक्कीच HDFC बँकेचा हा पर्याय सर्वोत्तम असणार आहे.
जर पर्सनल वैयक्तिक लोन घ्यायचा असेल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन ऑनलाईन Apply करू शकतात.
असं करा Loan Apply HDFC Personal Loan
सर्वात अगोदर HDFC बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
नंतर वेबसाईटवर चित्रात दाखवल्याप्रमाणे Borrow च्या लिंकवर क्लिक करा.
नंतर पेपर लेस लोन वर क्लिक करा. Hdfc sky refer and earn
नंतर एका नवीन पेजवर पोहोचाल त्याठिकाणी खाली दाखविल्याप्रमाणे ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
सर्वात अगोदर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका नंतर, जन्मतारीख टाका. Instant loan app without cibil
आता मोबाईलवर कंपन्यांकडून OTP पाठवला जाईल. स्क्रीनवर तो टाईप करा.
त्यानंतर कर्जाचा प्रकार निवडा आणि कर्जाची रक्कम निवडा नंतर वर नमूद केलेल्या संबंधित कागदपत्रांची माहिती वेबसाइटवर अपलोड करा. SBI बैंक कार लोन
नंतर सबमिट करा आणि कागदपत्रांची कंपनीच्या प्रणालीद्वारे पडताळणी केली जाईल.
नंतर, 10 सेकंदात, बँकेला ₹ 50000 पर्यंतचे वैयक्तिक कर्ज पाठवले जाईल.
HDFC वैयक्तिक कर्जाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
बँकेने 10 सेकंदात कर्ज देण्याचे आश्वासन दिले असले परंतु जर या बँकेचे ग्राहक नसाल आणि कर्ज घ्यायचे असेल तर किमान ४ दिवस वाट पाहावी लागते.
तपशीलांची पडताळणी केल्यानंतर कर्मचारी तुम्हाला कर्ज देतील पगारानुसार या कर्जासाठी 11 टक्के पर्यंत व्याज द्यावे लागते. Instant loan app without cibil
यासह, प्रोसेसिंग फी म्हणून ₹ 4999 देखील जमा करावे लागतात.