Google pay recharge code quiz 1 गुगल पे युजर्स सावधान! चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका ‘हे’ Apps, बँक अकाऊंट होईल रिकामं

Google pay recharge code quiz गुगल पे युजर्स सावधान! चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका ‘हे’ Apps, बँक अकाऊंट होईल रिकामं
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google pay recharge code quiz जर तुम्ही गुगल पेचा वापर करत असाल तर तुम्ही सावध झालं पाहिजे. गुगल पे भारतात खूप लोकप्रिय युपीआय पेमेंट अ‍ॅप आहे. परंतु जर तुमच्या फोनमध्ये Google Pay अ‍ॅप डाउलनोड केलेलं असेल आणि त्याचा वापर तुम्ही पैश्यांची देवाणघेवाण करण्यासाठी करत असाल तर तुम्ही स्क्रीन शेअर अ‍ॅपपासून दूर राहिलं पाहिजे. कारण स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या मदतीनं आपके बँक अकाऊंट को खाली केला जाऊ शकतो.

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप म्हणजे काय

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं फोनची स्क्रीन इतर लोकांशी सहज शेअर करता येते. म्हणजे तुमच्या फोनच्या स्क्रीनवर काय सुरु आहे, हे समोरच्या व्यक्तीला दिसतं.

Krushisahayak

अब Google Pay पर मिलेगा Loan, जानें- किसे और कितना मिलेगा कर्ज…?

साधारणतः स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपचा वापर फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप रिमोटली रिपेअर करण्यासाठी केला जातो परंतु नवा दावा करण्यात आला आहे की स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या मदतीनं ऑनलाइन फ्रॉड देखील केला जाऊ शकतो. सध्या Screen Share, AnyDesk आणि TeamViewer हे स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप खूप प्रसिद्ध आहेत. Google pay recharge code quiz

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स का वापरू नये

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून स्कॅमर्स तुमच्या डिव्हाइसचा कंट्रोल मिळवू शकतात. ह्याच्या मदतीनं तुमच्या एटीएम आणि डेबिट कार्ड माहितीची माहिती मिळवतात. त्याचबरोबर फोनमधील ओटीटी आणि पैशांच्या व्यवहारांवर नजर ठेवतात.

Krushisahayak

घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, होम लोनवर मिळणार सब्सिडी..

शक्य असल्यास अनइंस्टॉल करा अ‍ॅप्स

त्यामुळे गुगलनं अलर्ट जारी केला आहे की गुगल पे युजर्सना थर्ड पार्टी स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप डाउनलोड किंवा इंस्टॉल करणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही गुगल पे पूर्वी हे अ‍ॅप्स वापरत असाल तर स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप पूर्णपणे बंद आहेत की नाही ते चेक करा. गुगलनुसार गुगल पे युजर्सनी हे अ‍ॅप्स फोन मधून त्वरित हटवले पाहिजेत असं नाही, परंतु काळजी घेतली पाहिजे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *