Computer Science Graduate jobs कॉम्प्युटर सायन्स पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; नामांकित कंपनीत लीड सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी भरती

Computer Science Graduate jobs कॉम्प्युटर सायन्स पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; नामांकित कंपनीत लीड सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी भरती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Computer Science Graduate jobs अ‍ॅनालिटिक्स कंपनी, क्लेरिव्हेटने असोसिएट लीड सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सदर भरतसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे असून, निवड होणार्‍या उमेदवारला २० लाखांहून अधिक पगार मिळणार आहे.

Computer Science Graduate jobs अ‍ॅनालिटिक्स कंपनी, क्लेरिव्हेटने असोसिएट लीड सॉफ्टवेअर इंजिनीअर (Associate Lead Software Engineer) पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या नोकरीसाठी, Java 8+, Spring, Hibernate आणि Angular शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

Computer Science Graduate jobs

डाक विभाग में बिना परीक्षा नौकरी पाने का अच्छा मौका, 10वीं, ग्रेजुएट करें आवेदन, मिलेगी 81000 सैलरी 

भूमिका आणि जबाबदारी:

 1. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग प्रोसेसचा वापर करून नवनवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यास उमेदवार सक्षम असणे आवश्यक आहे. Computer Science Graduate jobs
 2. सॉफ्टवेअर आर्किटेक्चरमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या सोडवणे.
 3. Solid Products वितरीत करण्यासाठी टेक्नॉलॉजी टिम, QA, मार्केटिंग इत्यादी कामांसाह टीमला मदत करणे.
 4. व्यवस्थापकाने (Manger) सादर केलेल्या Conduct Code चे पुनरावलोकन करून त्याबद्दल अभिप्राय देण्याचे कामही असोसिएट लीड सॉफ्टवेअर इंजिनीअरला करावे लागेल.
 5. सॉफ्टवेअर डिझाइनपासून वितरण प्रक्रियेपर्यंत तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्याची मुख्य जबाबदारीही यांच्यावर असेल.
 6. कंपनीच्या आवश्यकतेनुसार Solid Software/Component-Level डिझाइन तयार करणे.
Krushisahayak

केवल 5 मिनट में यूनियन बैंक पर्सनल लोन 50000 सीधी अपने बैंक खाते में कैसे करें प्राप्त यहां से कड़े ऑनलाइन आवेदन

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

सदर भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराने कॉम्प्युटर सायन्स शाखेतून (संगणकशास्त्र) किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.

अनुभव असणे गरजेचे :

 • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बॅकएंड किंवा फ्रंटएंड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.
 • Java servlet-based अ‍ॅप्लीकेशन (Tomcat, Wildfly), JSF-Richfaces किंवा तत्सम फ्रेमवर्क आणि Angular 13+ चा अनुभव घ्या.
 • XML/JSON आणि रिलेशनल डेटाबेससह अनुभव.
 • Java EE तंत्रज्ञानामध्ये मजबूत डिझाइन आणि विकास अनुभव.
 • रेस्टफुल वेब सर्विसेसचा उपयोग करून वेब सर्विसेस डेव्हलपमेंटचा अनुभव.
 • एंटरप्राइझ लेव्हल सॉफ्टवेअर प्रोग्रामवर OO डिझाइन आणि डेव्हलपमेंटचा अनुभव असणे आवश्यक आहे.
Krushisahayak

व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘या’ सरकारी योजनेतून मिळेल 10 लाखांपर्यंत कर्ज

मिळणार एवढा पगार :

एका नामांकित वेबसाइटवरील वृत्तानुसार, विविध क्षेत्रातील नोकरीचे वेतन देणारी, क्लॅरिव्हेटमधील असोसिएट लीड सॉफ्टवेअर इंजिनिअरचा वार्षिक सरासरी पगार २२.३ लाख रुपयांपर्यंत असू शकतो. Computer Science Graduate jobs

नोकरीचे ठिकाण :

क्लॅरिव्हेटमधील असोसिएट लीड सॉफ्टवेअर इंजिनिअर पदावर निवड होणार्‍या उमेदवारला बेंगळुरू, कर्नाटक असा ठिकाणी कामासाठी जावे लागेल किंवा स्थलांतर करावे लागेल.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक:

क्लॅरिव्हेटमधील असोसिएट लीड सॉफ्टवेअर इंजिनिअर पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!