Headlines

Giza Cotton कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

Giza Cotton
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Giza Cotton कापसाच्या उतरलेल्या दराने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मागच्या एका महिन्यापासून कापसाचे दर अचानक घसरू लागल्याने ज्या शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे अशा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्याही काही बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा एक हजार रूपयांनी कापसाला दर मिळत आहे.

दरम्यान, आज लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल, ए.  के. एच. ४ लांब स्टेपल, एच – ४ मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. तर मनवत बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ७५० क्विंटल कापसाची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये आज ७ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

Giza Cotton

न‍िर्यात बंदी के एक महीने बाद क‍ितना है प्याज का दाम, जान‍िए महाराष्ट्र का मंडी भाव 

आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा ७  हजार ३० रूपये परभणी बाजार समितीमध्ये मिळाला असून नेर परसोपंत बाजार समितीमध्ये ५ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. नेर परसोपंत बाजार समितीमध्ये मिळालेला दर हा आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता. या दराचा विचार केला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार १२० रूपये प्रतिक्विंटल कमी मिळताना दिसत आहेत. Giza Cotton

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2024
सावनेरक्विंटल3000675067756775
भद्रावतीक्विंटल1002680069706885
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल424600068506600
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल860675068006775
अकोलालोकलक्विंटल582678070006920
उमरेडलोकलक्विंटल1031650068906650
मनवतलोकलक्विंटल5750630071057000
देउळगाव राजालोकलक्विंटल2235610068956800
वरोरालोकलक्विंटल4479640069006700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल2204600068806600
नेर परसोपंतलोकलक्विंटल33590059005900
काटोललोकलक्विंटल233640068506750
हिंगणालोकलक्विंटल16650067006700
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1690670070106900
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल1075600070607030
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2075650070206650
यावलमध्यम स्टेपलक्विंटल241602568406600
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल6425630070916870
Giza Cotton
Krushisahayak

प्रधानमंत्री मुद्रा {लोन} योजना ऑनलाइन आवेदन?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!