Aadhar card loan 50 000 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता सातबारा होणार आधार कार्डशी लिंक, असा होणार फायदा

Aadhar card loan 50 000
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar card loan 50 000 बीड जिल्ह्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांच्या सातबाराला आधार लिंक करण्याच्या कामांमध्ये गेल्या 3 महिन्यापासून जिल्ह्यातील संपूर्ण कृषी विभाग शेतकऱ्याच्या बांधावर जात मेहनत घेतली.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सर्वजण मंथन मनाने काम केल्याने जिल्हा फार्मर आयडी देशात टॉप ठरला असून यामध्ये बीड जिल्ह्यातील बीड तालुका कृषी कार्यालयाचे सर्वाधिक योगदान असून सर्वाधिक म्हणजे 1 लाख 422 शेतकऱ्यांचे ई-केवायसी करत बीड प्रथम आहे.

Aadhar card loan 50 000

👉क्लिक करा आणि आताच 7/12 आधारशी लिंक करा👈

कृषी विभागाची मेहनत; फार्मर आयडी जिल्हा टॉप

शेतकऱ्यांना शेतीसंबंधी कागदपत्रे घेण्यासाठी विविध कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात यामुळे त्यांचा वेळ वाया जात असून शेती मशागतिकडे दुर्लक्ष होते.Aadhar card loan 50 000
तसेच पीक कर्ज बँकांच्या इतर शेती निगडित योजना फळपीक लागवड करणे शेतीशी निगडित पशुधनाच्या योजना यासाठी अनेक वेळा कागदपत्रांची पूर्तता करूनही बँकेत कर्ज मिळत नाही.
सेतू केंद्रावरून पिक विमा भरावा लागतो.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

adhar card update history download बीड तालुका कृषी कार्यालयाची सर्वाधिक ई केवायसी

बँक आणि इतर सरकारी योजना मिळविण्यात शेतकऱ्यांना यश येत नाही आणि एक वेळा बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी आपल्या बँकेतून बाहेर काढतात.
त्यामुळे गेल्या 3 महिन्यापूर्वी देशातील 38 राज्यातून 7 राज्य निवडून त्यात प्रत्येक राज्यातून 1 जिल्हा प्रायोगिक तत्त्वावर निवडण्यात आला होता.
त्यामध्येच महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्याची निवड केंद्र सरकारने या पायलट प्रकल्पासाठी केली होती.
या 7 जिल्ह्यांपैकी देशात एकमेव बीड जिल्ह्याने पायलट प्रकल्पात 80% शेतकऱ्यांचा फार्मर आयडी हा तयार केलेला आहे.

👉सविस्तर माहिती पाहण्यासाठी क्लिक करा👈

लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी या पायलट प्रकल्पानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या फार्मर आयडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांची घोषणा दिल्ली येथून करणार आहे.
त्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव आणि संदर्भ पंतप्रधान मोदी हे देण्याची शक्यता आहे.Aadhar card loan 50 000
यासाठी जिल्ह्याचे पूर्वीपुत्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, बिडीओ, तालुका, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्या मदतीने सर्व ई केवायसी करण्याचे काम केले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!