Edible Oil Price 2023 तेलाच्या पाकिटांवरील छापील किमती कमी करण्याबाबत शासनाचे कंपन्यांना आदेश !

Edible Oil Price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil Price धान्य, किराणा मालाची आवक वाढली. बाजारात ग्राहकी कमी असून, धान्य व किराणा मालाची आवक बऱ्यापैकी आहे. बाजार भाव स्थिर असून, तेलाच्या पाकिटांवरील छापील किंमत कमी करण्याचे आदेश सरकारने सर्व कारखानदारांना दिले आहेत. सोने चांदीच्या दरातील चढ-उतारांमुळे ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांना फटका बसत आहे.

खाद्यतेला Edible Oil Price च्या किमतीत झालेली घसरण त्वरित ग्राहकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनुसार खाद्यतेलाच्या दरात कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील एक ते तीन आठवड्यात विविध ब्रँडेड खाद्यतेल कमी केलेल्या दरात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Krushisahayak

तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांपर्यंत घट

बहुतेक अँड्सनी काही काळापूर्वी किमती कमी केल्या आहेत. परंतु तरीही बाजारात पॅक बंद खाद्यतेलाची सध्याची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याच्या किमतींशी सुसंगत नाही. देशांतर्गत बाजारात खाद्यतेला Edible Oil Price च्या किमती सध्या चढ्याच असल्याचे दिसते, त्यामुळेच सरकारने सर्व कंपन्यांना तेलाच्या पाकिटांवरील छापील किमती कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

Krushisahayak

खाद्यतेल होणार स्वस्त केंद्र सरकारकडून आराखडा जाहीर 2023

सराफा व्यापाऱ्यांची डोकेदुखी Edible Oil Price

सोने-चांदीचे दर अस्थिर असल्यामुळे ग्राहकांबरोबरच सराफा व्यापायांचीडोकेदुखी वाढली आहे. सटोरियांची मात्र चांदी होत आहे. शुक्रवारीसोन्याचे दर ६२ हजार रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर ७६ हजार रुपयेप्रति किलो असे उच्चांकी होते.

मात्र शनिवारी दोन्हींचे भाव प्रत्येकी एक हजार रुपयांनी कोसळले. सध्याजालना बाजारपेठेत सोन्याचे दर ६१ हजार रुपये प्रति तोळा आणि चांदीचेदर ७५ हजार रुपये प्रति किलो असे आहेत.

Poultry Farm Disease 1 :जलद वजनवाढीमुळे ब्रॉयलर कोंबड्यांवर कोणते परिणाम होतात?

Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *