Headlines

Huge Reserve Of Lithium पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाण

Huge Reserve Of Lithium
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Huge Reserve Of Lithium राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा, पालटेल देशाचे भाग्य. अलीकडेच जम्मू-काश्मिरात लिथियमचा प्रचंड साठा आढळला होता. त्यापेक्षाही जास्त साठा राजस्थानमध्ये सापडला आहे.

नागौर जिल्ह्यातील देगाना येथे हा साठा सापडला आहे, अशी माहिती भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) उच्चस्तरीय सुत्रांनी दिली.

Krushisahayak

भारतातील दर्जा अत्युच्च

देशाचे भाग्यही पालटेल

या साठ्यातून भारताची ८० टक्के लिथियमची गरज त्यातून भागविली जाऊ शकते. त्यातून भारताचे चीनवरील अवलंबित्व केवळ संपणारच नाही तर या क्षेत्रातील चीनची एकाधिकारशाही संपेल. तसेच आखाती देशांप्रमाणे देशाचे भाग्यही पालटेल.

Krushisahayak

सर्वाधिक लिथियमचे उत्पादन कुठे?

भारत सध्या पूर्णतः विदेशी पुरवठ्यावर अवलंबून Huge Reserve Of Lithium

लिथियमपासून मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि अन्य चार्जेबल बॅट बनतात. लिथियमच्या बाबतीत भारत सध्या पूर्णतः विदेशी पुरवठ्यावर अवलंबून आहे. जीएसआयने डेगानाजवळ लिथियमचे साठे शोधल्यामुळे हे अवलंबित्व संपू शकते.

Krushisahayak

५. ९ लाख टन लिथियमचा साठा जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडला

या भागात सापडले लिथियम

लिथियमचे हे साठे डेगानातील रेंवतहिल्स भागात सापडले आहेत. याभागातून एकेकाळी टंगस्टनचा पुरवठा होत असे. पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धसाहित्य निर्मितीसाठी त्याचा मोठा वापर झाला होता.

Pik Vima Update : प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 13600 रुपये झाले

Protsahan Anudan 2023 :नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50000 हजार अनुदान फक्त एक आमिष का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!