Lithium

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lithium लिथियम असेल हुकुमाचा एक्का जगभरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे लक्ष्य केंद्रित झाले आहे. भारतातही ई-वाहनांची विक्री सातत्याने वाढत आहे.

जगभरात पुढील ४वर्षांमध्ये ३ हजार गिगा वॅटप्रतितास एवढी एकूण बॅटरी क्षमता निर्माण होणार आहे.

त्यासाठी लागणाच्या लिथियमची जगाची भूक भागविण्यासाठी भारताचा फार मोठा वाटा राहणार आहे.

५३.७६% ६,००० कोटी लिथियमची चीनकडून आयात २०२०-२१ मध्ये आयात.

Lithium

त्यापैकी ३,५०० कोटी रुपयांची आयात एकट्या चीनकडून.

५. ९ लाख टन लिथियमचा साठा जम्मू आणि काश्मीरमध्ये सापडला होता.

सर्वाधिक लिथियमचे उत्पादन कुठे?

ऑस्ट्रेलिया । चिली।चीन४७%-३०%- १५%७.३७ लाख टन लिथियम गेल्यावर्षी उत्खनन झाले होते.९.६४ लाख टन लिथियमचेउत्खनन यावर्षी होण्याची अपेक्षा आहे.

Krushisahayak

सविस्तर माहिती पहा.

भारतातील दर्जा अत्युच्च Lithium

जगभरात सापडलेल्या लिथियमची क्षमता २२० पीपीएम एवढी आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये सापडलेल्यालिथियमची क्षमता ५०० पीपीएमएवढी आहे. त्यापासून बनविलेल्याबॅटरीची क्षमता दुप्पट राहू शकते.

पांढरे सोने

लिथियम शिवाय इलेक्ट्रिक उपकरणे बनतच नाहीत. त्यामुळे हा धातू पांढरे सोने म्हणूनच ओळखला जाऊ लागला आहे. सध्या जागतिक बाजारात एक टन लिथियमची किंमत ५७.३६ लाख रुपये आहे

Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा

Tukde Bandi Latest Update :तुकडेबंदी वर सरकारचा धक्कादायक निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *