Headlines

Edible Oil

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Edible Oil सरकारच्या या आदेशामुळे तेलाच्या किमतीत ६ टक्क्यांपर्यंत घट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

Edible Oil

सरकारच्या या सूचनेनंतर फॉर्च्यून, धारा आणि जैमिनी याब्रँडच्या खाद्यतेलाच्या किमती २० रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे तर धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने आपल्या एमआरपी मध्ये १५ ते २० रुपये प्रतिलीटरने कपात केल्याचे सांगित आहे.

Edible Oil

National Oils Mission :खाद्यतेल होणार स्वस्त केंद्र सरकारकडून आराखडा जाहीर 2023

बाजारपेठेत सोयाबीन तेलाचे १०,४०० रुपये आणि सरकी व पामते १०,००० रुपये प्रति क्विंटल आहेत. चालू हंगामात अगसुरुवातीपासूनच सोयाबीन तेलाभाव कमी होते. चालू हंगाम सोयाबीन दराला केवळ सोयापेंड आधार आहे. तेलाचे भाव क झाल्यामुळे सोयाबीन आणि मोहरीदर दबावात आले. Edible Oil

Mahatma Phule Karjmafi Yojana : माफ होणार शेतकऱ्यांचे कर्ज

CIBIL Score कर्ज मिळण्यासाठी सिबिल स्कोअरची अट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!