Headlines

post job in mumbai 2024 पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लेखी परीक्षेचे नो टेन्शन, मोठी संधी

post job in mumbai 2024 पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, लेखी परीक्षेचे नो टेन्शन, मोठी संधी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

post job in mumbai नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक अत्यंत मोठी संधी आलीये. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. post job in mumbai इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Krushisahayak

नवी पर्सनल लोन; पर्सनल लोन लेने की पूरी प्रक्रिया-9.9% की दर पर

ही एक प्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष आणि खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया पोस्ट ऑफिस अर्थात इंडिया पोस्टकडून राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.

bad cibil loan app list

Post Office की ये स्कीम बनाएगी करोड़पति, बस रोजाना बचाना होगा 417 रुपये, ये है पूरा कैलकुलेशन

थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना काढण्यात आलीये. भरती प्रक्रियेला सुरूवात देखील झालीये. मग उशीर कशाला करता, झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही भरती प्रक्रिया रिक्त पदांसाठी सुरु आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

Krushisahayak

👉भरतीची संपूर्ण जाहिरात पाहा👈

post job in mumbai ही भरती प्रक्रिया स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

फक्त दहावी पासच नाही तर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे हलक्या, जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणेही आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आली असून 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. उमेदवाराला ड्रायव्हिंग टेस्ट देखील या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागेल.

एजुकेशन लोन चाहिए तो ये स्कीम है सबसे बेस्ट

post job in mumbai या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. मात्र, भरलेल्या अर्जाची प्रत आपल्याला व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू या पत्त्यावर पाठवावी लागणार आहेत. 14 मे 2024 च्या अगोदर आपल्याला या पत्त्यावर अर्ज पाठवावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!