Huge Reserve Of Lithium

Huge Reserve Of Lithium पुन्हा सापडली पांढऱ्या सोन्याची मोठ्ठी खाण

Huge Reserve Of Lithium राजस्थानात लिथियमचा प्रचंड साठा, पालटेल देशाचे भाग्य. अलीकडेच जम्मू-काश्मिरात लिथियमचा प्रचंड साठा आढळला होता. त्यापेक्षाही जास्त साठा राजस्थानमध्ये सापडला आहे. नागौर जिल्ह्यातील देगाना येथे हा साठा सापडला आहे, अशी माहिती भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) उच्चस्तरीय सुत्रांनी दिली. भारतातील दर्जा अत्युच्च देशाचे भाग्यही पालटेल या साठ्यातून भारताची ८० टक्के लिथियमची गरज…

Read More
error: Content is protected !!