Bank me job kaise paye दहावी पास आहात? मग थेट करा अर्ज, सेंट्रल बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी

Bank me job kaise paye
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank me job kaise paye दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.

नोकरीच्या शोधात आहात आणि दहावी पास आहात? तर ही मोठी संधी तुमच्यासाठी असणार आहे. बंपर भरतीला सुरूवात झालीये. दहावी पास असणाऱ्यांना आता नो टेन्शन असणार आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

Bank me job kaise paye सरकारी नोकरी करण्याचे दहावी पास असणाऱ्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. या तारखेपर्यंत उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Bank me job kaise paye

2500 लोन ॲप हटले, आता कर्ज कुठून घ्यावे? अर्थमंत्री म्हणाल्या…

ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँकेकडून राबववी जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एक बंपर भरती आहे. सब-स्टाफ या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

तब्बल 484 पदांसाठी भरती

ही भरती प्रक्रिया तब्बल 484 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. Bank me job kaise paye centralbankofindia.co.in. साईटवर जाऊन या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करावा लागेल. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती मिळेल.

Krushisahayak

व्हॉट्सअ‍ॅप वरील ‘पिन मेसेज’ फिचर आलं सर्वांसाठी; चला पाहूया कसं वापरायचं

उमेदवारांची निवड ही परीक्षेतून केली जाणार आहे. विशेष म्हणजे परीक्षा ही विविध भाषांमध्ये होणार आहे. तुम्ही मराठीमध्येही परीक्षा देऊ शकता. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 26 असणे आवश्यक आहे. दहावी पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 850 रूपये फिस ही भरावी लागेल. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट देण्यात आलीये. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच इच्छुकांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *