Vishwakarma education loan शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या स्वप्नांना पंख, 10 ते 15 लाखांपर्यंत कर्ज

Vishwakarma education loan शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या स्वप्नांना पंख, 10 ते 15 लाखांपर्यंत कर्ज
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vishwakarma education loan राज्य बँकेच्या योजनेची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. “राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांमधील बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवीच्या शिक्षणासाठी १५ लाखांपर्यंत कर्ज योजना सुरू करून राज्य सहकारी बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

राज्य सहकारी बँकेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बारावी झालेल्या मुलांसाठी ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (ता. १७) करण्यात आले.

Vishwakarma education loan

बँकेकडून मिळतील मोफत 5 लाख फक्त ATM कार्ड वर

…अशी असेल योजना

पाच लाख ते दहा लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल. मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल. १० लाख ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल. तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. पाच लाखांपर्यंत शून्य टक्के व्याज, पाच लाखांपेक्षा जास्त ते १० लाखांपर्यंत २ टक्के, तर १० लाखांपेक्षा जास्त ते १५ लाखांपर्यंत ४ टक्के व्याजदर असणारी ही योजना आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी १० वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड करता येईल.

Krushisahayak

जमीन खरेदीसाठी SBI देतेयं जमिनीच्या किमतीच्या 85% बिनव्याजी कर्ज

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे Vishwakarma education loan

शिंदे म्हणाले, “शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. देशातील सर्व राज्य सहकारी बँकांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा सर्वात जास्त ६ हजार ५४५ कोटींचा स्वनिधी, सर्वात जास्त ४५ हजार ६४ कोटी रुपयांचा व्यवहार, ३ हजार ८७९ कोटींचे नक्त मूल्य ६०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा हे बँकेचे काम कौतुकास्पद आहे.” सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री अनंत अडसूळ, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.

Krushisahayak

Google देगा Loan वो भी काम से काम EMI मे जानिए कैसे लें

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!