pnb metlife smart platinum घर बसल्या काम करा आणि कमवा 50 ते 60 हजार रुपये महिना

pnb metlife smart platinum
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pnb metlife smart platinum पंजाब नॅशनल बँकेकडून एक सुंदर अपडेट आला आहे. वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे घरबसल्या काम करू शकतात वयाची अट नाही आहे 18+ वय करू शकतात. ज्यांना मातृभाषित काम करायची इच्छा आहे लॅपटॉप नाही मोबाईल वरून करायच आहे. यासाठी फक्त कम्युनिकेशन स्किल चागले लागणार आहे. ते जर असेल तर चांगली इन्कम जनरेट करू शकतात. पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणण्यानुसार 50 ते 60 हजार रुपये महिना कमू शकता. कमीत कमी यातून 20 ते 25 हजार रुपये महिना सहजपणे कमवू शकता. काम काय राहील कशाप्रकारे अप्लाय करू शकता ह्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

पंजाब नॅशनल बँकेच्या pnb MetLife वेबसाईटवर सविस्तर माहिती दिलेली आहे. कोण कोण यामध्यामातून इनकम जनरेट करू शकतात तर कॉलेज स्टूडेंट, पार्ट टाइम जॉब पाहिजे असेल, हाऊसवाइफ, रिटायर पर्सन, सगळे या माध्यमातुन चांगली अर्निंग करू शकणार आहात. काय काय बेनिफिट आहे तर वेळेनुसार काम करू शकता. जिथे आहात तेथून काम करू शकता. यातून अनलिमिटेड इथे इन्सेंटिव्ह मिळेल. या मध्ये कामाबद्दल ट्रेनिंग दिली जाते.

pnb metlife smart platinum

👉आताच घ्या लाभ आणि कमवा 50 ते 60 हजार रुपये महिना👈

ॲडव्हायझर

  • एलिजिबिलिटी दहावी, बारावी पास अप्लाय करू शकतील.
  • ही संधी सर्वांसाठी आहे 18+ वय आहे तर बिंदास अप्लाय करून शकता.
  • यामध्ये अप्लाय करण्यासाठी कुठलाही इंटरव्यू होत.
  • फक्त एक फॉर्म भरावा लागेल.
  • तो फॉर्म भरल्यानंतर जॉईन करतात.
  • जॉईन केल्यानंतर ट्रेनिंग देतात. तेही ऑनलाईन.
  • ट्रेनिंग झाल्यानंतर टेस्ट होईल आणि जॉईन करून घेतात.
  • यामध्ये अनलिमिटेड अर्निंग होते यामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य आहे.
  • वेळेनुसार काम करू शकता.
Work Form Home

सिटी यूनियन बैंक पर्सनल लोन-2024 ऑनलाइन आवेदन करें

पात्रता

  • कम्युनिकेशन स्किल चांगला असेल तर चागली इन्कम जनरेट करू शकता.
  • यामधे फी तर दिलेली नाहीये परंतु ट्रेनिंगसाठी फी असू शकते.
  • कारण की गोरमेंट ची एक्झाम असते (IRDI) त्यानुसार जर घेत असाल तर फी असू शकते.
  • अप्लाय करणे पूर्णपणे मोफत आहे.
RBI 2000 Rupee Note Update

👉पाहा सविस्तर माहिती👈

pnb metlife smart platinum अप्लाय कसे करावे

  • या साईटमध्ये Apply now to an Agent यावर क्लिक करा.
  • यामध्ये नाव, मोबाईल नंबर, मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी, शहर/गाव/जिल्हा/तालुका, ई-मेल ऍड्रेस, पिन कोड, सर्व माहिती बरोबर टाका.
  • आणि सबमिट करा.
  • 18± असाल तर तर चागल्या प्रकारे ह्याचा फायदा घेऊ शकता.
  • मातृ भाषेचे ज्ञान असेल तर नक्की ह्याचा फायदा घ्या.

बैंक ऑफ़ बड़ौदा पर्सनल लोन; ब्याज दर व लोन की ज़रूरी शर्तें और लोन कैसे अप्लाई करें?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!