Headlines

solar panel pm yojana 2024 एक शेतकरी एक डीपी सह सोलर योजनांना निधी

solar panel pm yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

solar panel pm yojana शेतकऱ्यांना विजेच्या जोडण्या सोबतच दिवसा शाश्वत वीज उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, निरंतर वीज योजना, एक शेतकरी एक ट्रांसफार्मर, कुसुम सोलर पंप योजना अशे अनेक योजना / प्रकल्प राबवले जात आहे. या योजनांच्या संदर्भातील प्रकल्पाच्या संदर्भातील माहिती जाणून घ्या.

निरंतर वीज योजना

  • शेतकऱ्यांना दिले जाणारे वीज ही शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या आवश्यक त्या दाबाने उपलब्ध व्हावे.
  • बरेच ट्रान्सफॉर्मरची दुरुस्त व्हावी त्यासाठी ऑइल उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा कर्ज घेण्यात आले आहे.
  • केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी मोठा आर्थिक पुरवठा करण्यात आला आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सदोष असलेल्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती, ऑइल टाकण्यासाठी लागणारा खर्च हा या निरंतर वीज योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • केंद्र शासन राज्य शासनाच्या निधीमधून ना दुरुस्त विद्युत रोहिते तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना राबवली जात आहे.
  • या योजने अंतर्गत 15 वर्षापेक्षा जास्त जुने तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम असलेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यासाठी / ऑइल बदली करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
solar panel pm yojana

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

एक शेतकरी एक ट्रांसफार्मर

  • solar panel pm yojana एक शेतकरी एक DP कनेक्शन जोडण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून योजना लागू करण्यात आली होती.
  • मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एक शेतकरी एक डीपीच्या अंतर्गत कनेक्शन देण्यात आले होते.
  • परंतु यासाठी निधीची उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच दिवसापासून काही शेतकऱ्यांना मंजूर असून देखील DP देण्यात आली नव्हती.
  • एक शेतकरी एक डीपी अर्थात उच्च दाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत विदर्भ मराठवाडा विभागातील सर्वसाधारण वर्गवारीतील 31 मार्च 2018 नंतरच्या कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 योजनेअंतर्गत प्रलंबित कृषी पंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरता 2023-24 आर्थिक वर्षाकरिता 100 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

बिज़नेस के लिए लें 10 लाख रु. तक का लोन, मुद्रा लोन ऑनलाइन व ऑफलाइन अप्लाई करें

मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना

  • solar panel pm yojana कृषी फिटर सोलरिझेशन केला जात आहे.
  • कारण सोलरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध होणारी वीज त्या त्या कृषी फिटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा पुरवले जाणार आहे.
  • ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे.
  • यासाठीही मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना राबवली जाते.
  • मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी फिटर चे सोलरेशन केला जात आहे.
  • या योजनेची अंमलबजावणी करण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

👉आताच ह्या योजनेचा लाभ👈

कुसुम सोलर पंप योजना solar panel pm yojana

  • शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर सोलर पंप दिले जात आहे.
  • मोठ्या लाभार्थी संख्येसह योजना राज्यामध्ये राबवली जात आहे.
  • शेतकऱ्यांचा योजनेकडे मोठ्या प्रमाणात कल आहे.
  • या योजनेच्या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
  • योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप दिल्या जात आहे.
  • पुढील 5 वर्षांमध्ये प्रतिवर्षी 1 लाख प्रमाणे 5 लाख सोलर पंप दिले जाणार आहे.
  • या योजने अंतर्गत आतापर्यंत 82 हजार 427 सोलर पंप माहूरजाकडून आस्थापित करण्यात आले आहे.
  • या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या हिस्सापोटी निधी वितरित करण्याकरता 10 कोटी 42 लाख 17 हजार रुपये निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे.

आता मागेल त्याला मिळेल विहीर आताच करा अर्ज

solar water pumping scheme haryana एकंदरीत चारही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करून योजनांकरता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी दिली आहे. 2023-24 आर्थिक वर्षांमध्ये निधी कमी उपलब्ध करून दिला असला तरी 2024-25 मध्ये या योजनाकरता मोठ्या प्रमाणात निधीचे लक्षण घेण्यात आले आहे. 2024-25 आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांना सोलर पंप, कृषी फीडर्स सोलरिझेशन, सदोष असलेल्या ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालवली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!