Headlines

pashupalan loan kaise le 60% अनुदानावर शेतमाल, शेळी, कुक्कुटपालन व्यवसाय, अर्ज सुरू

pashupalan loan kaise le
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pashupalan loan kaise le राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राबवला जाणारा महत्त्वाचा असा प्रकल्प म्हणजे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्प.

या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज करण्याचे शेवटचे तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

pashupalan loan kaise le

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना

  • राज्यातील समुदाय आधारित संस्था यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, गट यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जातो.
  • शेतीशी रिलेटेड जे प्रकल्प असतील असे समुदाय आधारित प्रकल्प ज्या प्रकल्पांना शासनाच्या माध्यमातून 60% पर्यंत अनुदान दिले जाते.

मिळणारे अनुदान

  • साठवणूक, वाहतूक, बांधणी, उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पांचास सुविधा, गोदाम उभारणी, गोदाम भाड्याने देणे, त्यावर तारण कर्ज, इम्पोर्ट, एक्स्पोर्ट, प्रक्रिया उद्योग ज्यामध्ये सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश राहील अशा विविध बाबींना या अंतर्गत अनुदान दिले जाते.
  • अशा या सर्व बाबींकरिता स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत जर प्रकल्प उभारले तर 60% पर्यंत अनुदान दिले जाते.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

pashupalan loan kaise le अर्ज पद्धत

  • योजने अंतर्गत smart.mh.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
  • या संकेतस्थळावरून योजनेच्या संदर्भातील सविस्तर माहिती, अर्जाच्या नमुने, लागणारी कागदपत्र याच्या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव, जे प्रकल्प राबवल्या जातात त्या प्रकल्प बद्दलची सविस्तर माहिती दिली जाते.

तब्बल 4 वर्षानंतर नुकसान भरपाई मंजूर

अधिक माहिती

  • pashupalan loan kaise le यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
  • एकंदरीत पाठ प्रकल्प कशाप्रकारे राबवला जातो या अंतर्गत काय काय अनुदान दिले जाते.
  • कोण कोण लाभार्थी पात्र असतात, अटी, शर्ती, निकष या सर्वांच्या संदर्भातील माहिती व स्मार्ट प्रकल्पासाठी सीबीआयला नोंदणी कशाप्रकारे करावी लागेल हे देखील smart.mh.org या संकेतस्थळावर पाहू शकता ह्याची डायरेक्ट लिंक खली देण्यात आले आहे. त्यावर क्लिक करून सर्व माहिती पाहू शकता.

योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!