Headlines

business loan in pune कल्याणकारी मंडळ 1 लाख रु. योजना, असा करा अर्ज?

instant loan app without cibil कल्याणकारी मंडळ 1 लाख रु. योजना, असा करा अर्ज?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

business loan in pune बांधकाम कामगार योजना ही राज्यातील सर्वात महत्त्वाची योजना असून या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना पुरवल्या जातात. परंतु असे भरपूर बांधकाम कामगार आहेत की त्यांना कोणकोणते योजना आणि कोणकोणत्या स्कॉलरशिप साठी कसा अर्ज करायचा किंवा कोणत्या योजनेसाठी आपल्याला किती रक्कम मिळणार हे अद्यापही माहित नाही.

त्या कारणाने हे बांधकाम मजूर एजेंट मार्फत बळी पडतात आणि एजंटला 30 टक्के 40 टक्के रक्कम आकारून त्यांचा खिसा भरतात. तर बांधकाम कामगार यांना जर गंभीर आजार झाला असेल किंवा त्यांच्या शालेय पाल्यासाठी स्कॉलरशिप चा फॉर्म कसा भरायचा यासाठी पात्रता काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

business loan in pune

👉 क्लिक करून मिळवा 1 लाख रुपये 👈

कल्याणकारी योजनेचा असं घ्या लाभ

  • बांधकाम कामगार योजना याची जी कल्याणकारी योजना आहे या योजनेचा आपल्याला फॉर्म कसा भरावा जाणून घ्या खालील नुसार

सर्वप्रथम बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर जा business loan in pune

वेबसाईटवर जो दोन नंबरचा टप्पा आहे बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करून घ्या

यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट ऍक्शन यावर क्लिक करा आणि न्यू क्लेम यावर क्लिक करून जो ही आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर टाकून घ्या.

नंबर टाकल्यावर proceed to form यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर 6 अंकी OTP येईल तो OTP टाकून घ्या.

OTP टाकल्यावर व्हॅलिडेट ओटीपी यावर क्लिक करा

व्हॅलिडेट वर क्लिक केल्यानंतर कामगाराची प्रोफाइल या ठिकाणी ओपन होईल त्या प्रोफाईल ला खाली थोडस स्क्रोल करा

business loan in pune

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

स्क्रोल केल्यानंतर सिलेक्ट स्कीम कॅटेगरी योजना श्रेणी निवडा यावर क्लिक करा

ज्याही योजनेचा तुम्हाला अर्ज करायचा असेल ते या ठिकाणी निवडून घ्या

योजना निवडल्यावर सिलेक्ट स्कीम योजना निवडा अशाप्रकारे या ठिकाणी योजना निवडा

business loan in pune

नंतर H02 मेडिकल असिस्टंट ऑफ Rs. 1,00,000/- म्हणजे एक लाखाचा क्लेम मेडिकल साठी आपण भरणार तो सिलेक्ट करून घ्या.

सिलेक्ट केल्यानंतर आपलं नाव टाका नाव सिलेक्ट केल्यानंतर ज्याही दवाखान्यात ट्रीटमेंट सुरू आहे त्या दवाखान्याचं नाव टाका.

दवाखान्याचा नाव टाकल्यानंतर ऍड्रेस टाका ऍड्रेस टाकल्यावर ज्या दिवशीपासून उपचाराची तारीख सुरू झाली ती तारीख टाकून घ्या.

उपचाराची तारीख टाकल्यानंतर समोर डॉक्टरचं नाव टाका डॉक्टरचा नाव टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर ऑटोमॅटिक येईल.

त्याचबरोबर आजाराचा प्रकार जो ही आजाराचा प्रकार असेल तो निवडून घ्या. निवडल्यानंतर अमाउंट बेल म्हणजे जो खर्च लागला असेल हा खर्च टाकून घ्या.

दवाखान्याचा खर्च टाकल्यावर समोरच्या रकाण्यात आटोमॅटिक रक्कम भरल्या जाईल.

business loan in pune

👉 कल्याणकारी योजनेसाठी आत्ताच करा आपला अर्ज 👈

आवश्यक कागदपत्रे

त्याबरोबर जे कागदपत्र अपलोड करायची ते संपूर्ण कागदपत्र ओरिजनल स्वरूपात असणे गरजेचे आहे. लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत. business loan in pune

  • 1) जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांनी आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र
  • 2) निवडलेल्या कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड कागदपत्र अशाप्रकारे आपल्या कुटुंबात जर कोणाला दुर्धर आजार झाला असेल तर त्यांचा आधार कार्ड किंवा स्वतः कामगाराला जर आजार झाला असेल तर त्यांचं आधार कार्ड अपलोड करा.
  • 3) वैद्यकीय खर्चाची देयके म्हणजे मेडिकल साठी जो खर्च लागला असे जी रक्कम टाकून घेतली त्या रकमेच्या पावत्या संपूर्ण पीडीएफ स्वरूपात अपलोड करा.
  • 4) राशन कार्ड कुटुंबाच जे राशन कार्ड असेल ते राशन कार्ड अपलोड करून त्याठिकाणी चौकोनी डब्यात क्लिक करा.
business loan in pune

एक शेतकरी एक डीपी सह सोलर योजनांना निधी

नंतर Yes यावर क्लिक करून समोर स्क्रोल करा त्यानंतर click to load visting Dates यावर क्लिक केल्यानंतर जी तारीख मिळत असेल ती तारीख सिलेक्ट करून घ्या.

सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर क्लिक केल्यानंतर एक अपॉइंटमेंट लेटर मिळणार ते लेटर व्यवस्थित साठवून किंवा व्यवस्थित प्रिंट मारून घ्या.

आणि जेही कागदपत्र या ठिकाणी अपलोड केली त्या संपूर्ण कागदपत्राचा संच आणि ही पावती त्या बरोबर ज्या दिवशीची अपॉइंटमेंट डेट मिळाली त्या डेटच्या दिवशी बांधकाम कामगार कार्यालयात हजर व्हावे लागेल.

बांधकाम कामगार कार्यालयात हजर झाल्यानंतर जी कागदपत्र असेल ते कागदपत्र व्हेरिफाय झाल्यानंतर जवळपास अर्ज हा एक महिन्यानंतर ॲप्रोवल करण्यात येईल. business loan in pune

अर्ज एक्सेप्ट झाल्याच्या नंतर 13 दिवसांनी जी रक्कम असेल ती रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
तर अशा प्रकारे बांधकाम कामगार योजनेच्या ज्या कल्याणकारी योजना आहे त्यातलीच ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेसाठी अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!