pm fasal bima yojana तब्बल 4 वर्षानंतर नुकसान भरपाई मंजूर

pm fasal bima yojana तब्बल 4 वर्षानंतर नुकसान भरपाई मंजूर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm fasal bima yojana तब्बल चार वर्षानंतर 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 12 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

3 जून 2020 मध्ये राज्यामध्ये निसर्ग चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या घरांचे देखील यामध्ये नुकसान झाले होते आणि यासाठी कोकणातील बहुतांश जिल्ह्याला यापूर्वीच नुकसान भरपाईचा वितरण करण्यात आले होते.

pm fasal bima yojana

👉आताच पाहा लाभार्थी यादी👈

शासन निर्णय

  • याच नुकसान सोबत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यामधील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
  • यासाठी वेळोवेळी शासनाकडे निधीची मागणी केली जात होती.
  • राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन धोरण निश्चित करण्यात आले आहे.
  • 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर तालुक्यामधील 3 जून 2020 रोजी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे आंबेगाव व जुन्नर तालुकास्तरावरून हिरडा 766 क्विंटल नुकसानी करता मदतीची मागणी करण्यात आली होती.
  • या अनुषंगाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मंजुर

  • pm fasal bima yojana पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर तालुक्यामध्ये 3 जुन 2020 रोजी निसर्ग चक्रीवादामुळे झालेल्या 7 हजार 66 क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानी करतात 3 हजार 865 शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 15 कोटी 48 लाख 28 हजार रुपये नुकसान भरपाई शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे.
  • यासाठी काही अटी शर्ती नियमावली देण्यात आली आहे.
  • या नियमाच्या आधीन राहून शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी खात्री करण्यात येईल आणि या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना निधीच्या माध्यमातून नुकसान भरपाईचा वितरण केले जाणार आहे.

👉जाणून घ्या सविस्तर माहिती👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!