Green energy solar शेतकऱ्यांना 2 रुपयात विज मिळणार

Green energy solar शेतकऱ्यांना 2 रुपयात विज मिळणार
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Green energy solar राज्यातील शेतकऱ्यानंसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयात वीज मिळेल अशी घोषणा केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे. आता सरकार फक्त 2 रुपयात वीज देणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. अशी बातमी लोकमतने दिली आहे.

gk energy solar pump

👉आताच घ्या योजनेचा लाभ👈

योजनेमुळे शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा

  • Green energy solar मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 हजार मेगावॅट प्रकल्पाच्या कामाचे लेटर ऑर्डर दिले आहे.
  • या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होणार आहे.
  • यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा तसेच रात्री वीज मिळणार आहे.
  • पूर्वी रात्री वीज दिल्या जायची परंतू वन प्राण्यांच्या हल्ल्या या पार्श्वभूमीवर रात्री वीज न देता दिवसा विज देण्यात येऊ अशी मागणी भरपूर वर्षापासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत होती.
  • या प्रकल्पामध्ये सरकारच्या माध्यमातून 40 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांचा वीज बिल खर्च कमी होणार आहे त्यासोबतच 25 हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे.
  • हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
  • येणाऱ्या काळात या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होताना पाहायला मिळणार आहे.

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

8 लाख पंपांचे केले जाणार वाटप

  • Green energy solar योजने अंतर्गत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर पंप किंवा सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप देण्यात येणार आहे.
  • जवळपास 8 लाख पंप शेतकऱ्यांना वाटप केले जाणार आहे.
  • या पंपांचे लवकरात लवकर वाटप करण्याच्या आदेश ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
  • 2016 मध्ये सौर ऊर्जा वर चालणाऱ्या पंप वाटपाचे संकल्पना आणल्या गेले होते.
  • या योजनेचा प्रकल्प राज्यभर राबवला गेला आहे त्यातून प्रचंड फायदा शेतकऱ्यांना झाला होता.
  • योजनेची उरलेले प्रक्रिया पुढील तीन ते चार वर्षांमध्ये पार पडेल.
  • सध्या सबसिडीवर राज्य सरकारला 13 हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
  • शेतकऱ्यांना जर सौर पंप उपलब्ध करून दिले तर राज्य सरकारचा खर्च वाचणार आहे.
  • परंतू त्यामुळे प्रकल्पासाठी राज्य सरकार 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

👉जाणून घ्या योजनेची अधिक माहिती👈

कसे चालणार काम

  • शेतकऱ्यांना वीज देण्याची प्रक्रिया 11 महिन्यात पूर्ण करण्यात आली आहे उरलेले काम दीड वर्षांमध्ये पूर्णतः करण्यात येईल.
  • ऐकूण कृषी सोलार पंप पैकी 50% कृषी सोलार पंप पुढील दीड वर्षांमध्ये बसवल्या जाणार आहे. उरलेले 50% सौर कृषी पंपचे काम पूर्ण होताच महाराष्ट्र हे देशातलं पाहिजे राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी वीज निर्मिती सोलरने होणार आहे.
  • राज्य सरकारच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना 2 रुपये 87 पैसे ते तीन रुपये 10 पैशात वीज मिळणार आहे.
  • यासाठी सरकारला 7.50 रुपयाचा खर्च येणार आहे.
  • हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल आणि पाण्याची देखील बचत होणार आहे. Green energy solar

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज रात्री 9 वाजता पासून पीक विमा जमा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!