Pashupalan loan कितीही गाई, म्हशी असू द्या, दूध काढणे झाले सोपे 2024

Pashupalan loan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pashupalan loan गेल्या काही वर्षापासून दुग्ध व्यवसाय शेतीला जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे, त्यामुळे कमीत कमी खर्चात स्वच्छ आणि चांगल्या प्रतीच्या दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, यामध्ये दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन चा वापर करणे हे काय नवीन राहिलेले नाही,

बऱ्याच शेतकऱ्यांनी जनावरांच्या संख्येनुसार विविध दूध काढणी यंत्राचा वापर सुरू केला, स्वच्छ दूध उत्पादनामध्ये मशीनद्वारे दूध धोहण केलं तर स्वच्छ दूध उत्पादन होतं, भारतातही विविध उद्योग समूहाकडून छोट्या आणि मोठ्या पशुपालकांच्या गरजेनुसार दूध काढणी यंत्राची निर्मिती केली जाते,

Pashupalan loan

👉 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Milking Machine Benefits

  • याची किंमत लहान शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे आणि अगदी 3 जनावरांपासून ते 1000 जनावरांच्या गोठ्यामध्ये दूध काढणी यंत्राचे विविध प्रकार वापरले जातात.
  • या धूळ काढणी यंत्रामध्ये झालेली गुंतवणूक एक – दीड वर्षातच जास्त नफ्यातून फेडता येते याशिवाय मजुरांची गरज ही लागत नाही. bulk milk cooler
  • दूध काढणी यंत्राचा वापर 10 वर्षाच्या मुलापासून घरातील कोणीही व्यक्ती सहजपणे करू शकतो.
  • त्यामुळे मजुरांवर अवलंबून राहावं लागत नाही दूध काढणी यंत्रणा गाई म्हशींच्या संख्येनुसार सिंगल बकेट पासून ते सहा बकेट पर्यंत उपलब्ध आहे.
bulk milk cooler

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज रात्री 9 वाजता पासून पीक विमा जमा…

या यंत्रणाद्वारे एका तासात किती दूध काढू शकतात bulk milk cooler

  • सिंगल बकेट यंत्राद्वारे एका तासात 10 ते 12 गाई म्हशींचा दूध काढू शकतो.
  • तसेच डबल बकेट यंत्राद्वारे 12 ते 24 जनावरांची धार काढू शकतो.
  • तर 4 बकेट यंत्रणे एका तासाला चाळीस ते पन्नास जनावरांचे दूध काढू शकता.

महिलाओं को बिना गारंटी मिलेंगे तीन लाख रुपये, योजना में सब्सिडी भी देती है सरकार

दूध काढणी यंत्राचे फायदे

  • हाताने दूध काढण्याच्या पद्धती दुधातील जंतूंचे प्रमाण खूप जास्त असतं.
  • त्यामुळे भारतातील दुधाची प्रत इतर देशांच्या मानाने कमी आहे.
  • जर प्रत कमी असेल तर सहाजिकच दूध दरी कमी मिळतो.
  • दूध काढणी यंत्राचा वापर केल्याने मानवी हाताचा दुधाला स्पर्श टाळून दुधातील जंतूंचे प्रमाण सर्वात कमी करून दर्जा वाढून नफा कमवू शकतो.
  • हाताने दूध काढताना व्यक्ती पहिल्या जनावराकडून शेवटच्या जनावराकडे जाईपर्यंत दूध काढताना कंटाळू शकतो.
  • बऱ्याच वेळेस 10 ते 15 टक्के दूध सडकच राहून जातो.
  • पण दूध काढणी यंत्र अखंडपणे काम करू शकतं. bulk milk cooler
  • प्रत्येक जणावर 6 ते 7 मिनिटातच जास्त प्रमाणात दूध देतो.
  • कारण हीच त्यांची पानावर असते त्याच काळात कितीही दूध देणारे जनावर असले तरी दूध यंत्र सहा ते आठ मिनिटात दूध काढतो.
  • एकंदरीत हाताने दूध काढण्यापेक्षा दूध काढणी यंत्राद्वारे दहा ते पंधरा टक्के दूध वाढू शकतं.
bulk milk cooler

कम सिबिल स्कोर पर लोन, फोन पे देगा 2 मिनट में लोन

दूध काढणी यंत्राची काळजी कशी घ्यावी bulk milk cooler

दूध काढणी यंत्राच्या पंपांमधील तेलाची पातळी रोज तपासावी दर दोन महिन्यात संपूर्ण तेल बदलावं.

रोज लाइनर मिल्क यू कॅन स्वच्छ ठेवावेत आठवड्यातून कोमट पाणी व ब्रशच्या सहाय्याने लायनर व मिल्क स्वच्छ करावी.

स्वच्छ केलेले यंत्राचे सर्व भाग कोरडे करून सावलीत सुकवावेत.

साधारणपणे 25000 लिटर दूध काढल्यानंतर वर्षानंतर लायनर बदलावं.

अशा प्रकारे दूध काढणी यंत्राची काळजी घेतली तर कमी करतात स्वच्छ दूध उत्पादन होतं.

bulk milk cooler

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक 👈

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!