Krushisahayak

Digitally Signed Satbara आता आठ अ काढा डिजिटल स्वाक्षरी मध्ये यावरती कोणत्याही अधिकारी किंवा तलाठी यांची सही लागणार नाही डिजिटल वेरिफाइड असेल जे कोणत्याही सरकारी कामासाठी वापरू शकता यावर कोणाचाही सही शिक्क्याची आवश्यकता लागणार नाही. सातबारा आणि आठ अ हे दोन्ही डिजिटल स्वाक्षरी मध्ये कसे काढावे हे जाणून घेण्यासाठी काहलील लिंक वर क्लिक करा.

Digitally Signed Satbara

Digitally Signed Satbara सर्व प्रथम डिजिटल सातबारा डॉट महाभुमी डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश डीएस्एल्आर फ्लॅश हा वेबसाईटचा युआरएल आहे या वेबसाईट वर या आणि या वेबसाईटवर सातबारा काढू शकता डिजिटल आणि सुद्धा काढू शकता डिजिटली दोन्ही काढू शकता.

7/12 आणि 8 अ काढण्यासाठी क्लिक करा

असा काढा 8 अ आणि 7/12

  • वेबसाईटवर आल्यानंतर सर्वात प्रथम अकाउंट उघडा म्हणजे न्यू युजर रजिस्ट्रेशन करा.
  • आणि खाली आल्यानंतर न्यू यूजर रजिस्ट्रेशन या पर्यावरण क्लिक करा.
  • अगोदर अकाउंट बनवावा लागेल त्यानंतर लॉगिन करून काढू शकता.
  • तर फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका, लास्ट नेम, जेंडर सिलेक्ट करा, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, डेट ऑफ बर्थ, पूर्ण ऍड्रेस टाका आणि तो पिनकोड सहित टाका.
  • त्यानंतर रोड वगैरे, लोकेशन कुठे आहे, सिटी कोणती आहे, डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तसेच स्टेट कोणता आहे, आणि लॉगिन आयडी टाका,
  • लॉगिन आयडी मध्ये एक आयडी बनवू शकता त्यामध्ये नाव आणि नंबर टाकू शकता आणि चेक अवेलेबिलिटी मध्ये क्लिक करा.
  • जेव्हा व्हेरिफाइड लॉगिन आयडी म्हणेल तेव्हाच ते पुढे जाईल.
  • हे टाकल्यानंतर पासवर्ड टाका पासवर्ड टाकल्यानंतर एक सिक्रेट क्वेश्चन सुद्धा टाकायचा आहे सिक्रेट क्वेश्चन मध्ये कोणताही एक क्वेश्चन निवडू शकता.
  • लायसन नंबर, ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसन नंबर, किंवा वडिलांचे नाव टाकायच असेल तर फादर मिडल नेम टाकू शकता.
  • आणि खाली अन्स्वर मध्ये जो क्वेश्चन निवडतात तिथे अन्स्वर टाका.
  • अन्स्वर टाकल्यानंतर सिक्युरिटी कोड दिसेल म्हणजे कॅपच्या दिसेल त्याठिकाणी कॅप्चर टाकून सबमिट बटनावर क्लिक करा.Land Record 

DIGITALLY SIGNED 7/12, 8 अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन

Digitally Signed Satbara कोणाच्या सही शिक्याची गरज नाही

  • सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर होम पेज वर या होम पेज वर आल्यानंतर लॉगिन आयडी म्हणजे जे युजरनेम सिलेक्ट केलं होतं ते टाका.
  • आणि जो पासवर्ड सिलेक्ट केला होता अगोदर रजिस्ट्रेशन करताना तो टाकून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर सर्वात प्रथम बॅलन्स ऍड करावा लागेल म्हणजे पैसे ऍड करायचेत त्याशिवाय काढू शकत नाही.
  • कारण की पंधरा रुपयांमध्ये सातबारा काढू शकता.
  • त्यानंतर ऑप्शन दिसतील भरपूर त्यामध्ये रिचार्ज अमाऊंट वर क्लिक करा.
  • रिचार्ज अमाऊंट वर क्लिक केल्यानंतर खाली या आणि अमाउंट टाका 15 रुपयापासून 1000 पर्यंत अमाऊंट टाकू शकता.
  • अमाऊंट टाकून पेमेंट करून घ्या पेमेंट केल्यानंतर माय बॅलन्स मध्ये बॅलन्स दाखवेल.
  • त्यानंतर क्लिक करून डिजिटल आठ अ या पर्यावरण क्लिक करा डिजिटल आठ अ वर आल्यानंतर आठ अ काढण्यासाठी फक्त 15 रुपये कट केले जातील.
  • त्यानंतर पेजवर खली या आणि जिल्हा सिलेक्ट करा सर्वात प्रथम जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका आणि गाव सिलेक्ट करा.
  • जो गाव असेल ते सिलेक्ट करा म्हणजे ग्रामपंचायत जिथे सातबारा आठ अ बनतो ते सिलेक्ट करा.
  • त्यानंतर खाता नंबर टाकू शकता नाव टाकू शकता, आडनाव टाकू शकता, वडिलांचे नाव टाकू शकता, खाता नंबर जर नसेल तर नाव टाकू शकता त्यावर मराठी किंवा इंग्रजी मध्ये नाव टाकू शकता. Digitally Signed Satbara

Digitally Signed Satbara 7/12 डिजिटल स्वाक्षरी मध्ये

  • नाव टाकल्यानंतर खाली नाव निवडा या पर्यायवर क्लिक करा.
  • यामध्ये भरपूर नाव येतील त्यामध्ये तुमचं नाव जे असेल ते सिलेक्ट करा.
  • सिलेक्ट केल्यानंतर डाऊनलोड हा पर्याय उपलब्ध होईल डाऊनलोड पर्याय हा उपलब्ध झाल्यानंतर त्यावर क्लिक करा.
  • आणि ओके बटनावर क्लिक करा त्यानंतर अकाउंट मधून १५ रुपये कट होतील म्हणजे जे अमाऊंटमध्ये वॉलेटमध्ये पैसे ऍड केले होते ते कट होईल.
  • पैसे कट झाल्यानंतर आठ अ मिळेल आठ अ डायरेक्ट मोबाईल मधून सुद्धा डाऊनलोड करू शकता.
  • तर त्या आठ अ वर सिग्नेचर सुद्धा येईल आणि क्षेत्र वगैरे सुद्धा हे दाखवले जाईल.
  • जे वर्ष आहे 2020 – 21 हे पण दाखवले जाईल जिल्हा आणि तालुका आणि गाव हे सुद्धा दाखवले जाईल.
  • आठ अ झाल्यानंतर सातबारा सुद्धा असाच काढू शकता पर्यावरण क्लिक करा.
  • डिजिटल साईन सातबारे वर जा जशी प्रोसेस आठ अ साठी केली तसेच.
  • गाव जिल्हा तालुका हे निवडा आणि त्यानंतर गट नंबर टाकायचा गट नंबर आठ अ वर पण भेटेल.
  • गट नंबर टाकल्यानंतर डाऊनलोड करायचा आहे अशाप्रकारे सातबारा सुद्धा डिजिटल काढू शकता. Digitally Signed Satbara

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d