Headlines

Gas Prices 2023 :कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात

Gas Prices 2023 :कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas Prices 2023 देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत आज पासून मोठी कपात केली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्थ झाला आहे 1 जून पासून 19 किलोचा व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडर 83 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही.

Jeevan Umang Table

येथे क्लिक करा.

व्यावसायिक गॅस सिलेंडर

  • Gas Prices 2023 घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील यापूर्वी गेल्या महिन्यात एक मे 2023 रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी 172 रुपयांची कपात केली होती.
  • 172 रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्थ झाला होता एक जून 2023 पासून 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 83 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात मुंबईमध्ये ग्राहकांना १७२५ रुपयांना मिळणार आहे.

Gas Prices 2023 घरगुती एलपीजी गॅस

Krushisahayak

पोलिस पाटील भरती जाहीरात आली

गॅस सिलेंडर नवीन नियम

  • Gas Prices 2023 स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर बाबत आता नवीन नियम लागू करण्यात आले आहे.
  • त्यामुळे आता या नव्या नियमानुसार एलपीजी गॅस ग्राहकांना एका कनेक्शन वर एका वर्षात आता केवळ फक्त पंधराच गॅस सिलेंडर मिळणार आहे.
  • यापुढे एका गॅस कनेक्शन वर पंधरा सिलेंडरपेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाही मागील काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांचे घरचे बचत पूर्णतः कोलमडले आहे.
  • त्यात आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर साठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी कोटा निर्धारित केला आहे.
  • त्यामुळे या खोट्यापेक्षा जास्त सिलेंडर मिळणार नाही कंपन्यांनी लागू केलेल्या नव्या नियमानुसार घरगुती गॅस ग्राहकांना एका महिन्याचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
Gas Prices

कापूस शेतकऱ्यांच्या घरी,कांदा सडला बांधावरी आणि हे सरकार म्हणतय शासन आपल्या दारी.

  • Gas Prices 2023 आता कोणताही ग्राहक एका महिन्यात दोन पेक्षा जास्त गॅस सिलेंडर घेवू शकणार नाही तर एका ग्राहकाला एक महीण्याला दोनच गॅस सिलेंडर करता येणार आहे.
  • यापूर्वी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी घेण्यासाठी कुठलीही मर्यादा किंवा आट नव्हती आतापर्यंत विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते.
  • पेट्रोलियम कंपन्यांकडून हा नियम लागू करण्यामागे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे.
  • ते म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर हा कमर्शियल गॅस सिलेंडरपेक्षा स्वस्त असतो त्यामुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर अनेक लोक वापरतात.
  • त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या बुकिंगवर मर्यादा आणली आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!