Farming Ideas बेगमपूरचा रहिवासी बालाजी दत्तात्रय लोहकरे (वय ३८) हा पदवीधर युवक इतर तरुणांप्रमाणे पदवीनंतर नोकरीच्या मागे लागला नाही. त्याच्या साडेचार एकर शेतीवर आधुनिक शेती अन् अभ्यासू शेती करण्यास त्याने प्राधान्य दिले. लवकरच शेतात त्याचं मन रमलं आणि तो वार्षिक १४ लाखांहून अधिक उत्पन्न घेऊ लागला… पुढे वाचा.
मार्केटचा अंदाज घेऊन शेती करायला हवी
4 Responses