Farmers Corner शेतकऱ्यांच्या शेती मालाच्या भावाची लावलेली वाट आणि शिंदे सरकारचा थाट ही गोष्ट महाराष्ट्रात टोकाला गेलेली आहे. 2023 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वात दुःखदायी ठरले आहे.अवकाळी संकटाला तोंड देता देता शेतकरी मेटाकुटीस आला असून,सरकारने मात्र याच शेतकऱ्याची चांगलीच जिरवण्याचे काम चालू केलेल आहे… सविस्तर वाचा.
शेती मालाच्या भावाची लावलेली वाट आणि शिंदे सरकारचा थाट