Headlines

Gay Gotha Anudan गाय गोठा अनुदान

Gay Gotha Anudan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gay Gotha Anudan गाय म्हशी सांभाळत असाल आणि जर गोठा बांधायचा आहे किंवा गोठ्यामध्ये काही मेंटेनन्स करायचं आहे शेड वाढवायचा आहे गोठ्याची रुंदी लांबी वाढवायचे आहे त्यासाठी भारत सरकारने अर्थसहाय्य देण्यासाठी एक योजना आणलेली आहे

या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशींच्या गोठ्यासाठी अनुदान आहे त्याचबरोबर शेळीच्या शेड साठी व कुकूटपालन नाफेड गांडूळ खत इत्यादीसाठी अनुदान मोठ्या प्रमाणात या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

कागदपत्रे

  • ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव,
  • प्रवर्ग,
  • जातीचा दाखला जमिनीचे कागदपत्र
  • नमुना नंबर आठ,
  • सातबारा,
  • अंदाजपत्रक,
  • ईस्टिमेट
  • भूमीहीन असाल तर अल्पभूधारक दाखला
Krushisahayak

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • जनावरांचा गोठा किंवा जनावरांचा तपशील,
  • गाई म्हशीं असतील तर त्याचा दाखला
  • योजनेचा आधी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र जोडा
  • जागेचा जीपीएस फोटो लावा
  • उपलब्ध पशुधन जीपीएस मध्ये टॅगिंग फोटो पशुधन आहे.
  • गाय म्हशी त्यांचा फोटो
  • जॉब कार्ड,
  • बँक पासबुक,
  • आधार कार्ड
  • पुढे टीकमार करा.
  • ग्रामपंचायत मागणी पत्र द्या

रहिवासी स्वयंघोषणापत्र Gay Gotha Anudan

  • त्यानंतर घोषणापत्र द्या किंवा काही सर्टिफिकेट खाली लिहा
  • रहिवासी दाखला बंद झालेला आहे स्वतःच्या सहीने स्वतःचा रहिवासी दाखला देऊ शकता.
  • त्यानंतर आधार कार्ड नंबर व्यवसाय कुठे राहता तालुका जिल्हा हे सर्व लिहा.
  • सही करा स्वतःचा रहिवासी दाखला स्वतःच बनवू घ्या.
Krushisahayak

येथे क्लिक करा.

अर्ज कसा भरायचा

  • अर्जदाराचं नाव, पत्ता, मुक्काम पोस्ट, तालुका जिल्हा, पिन कोड, लिहा.
  • अर्जदाराचा प्रवर्ग, लिंग, आधार कार्ड नंबर, सह अर्जदार दारिद्र रेषेखालील असेल त्यासाठी पिवळं रेशन कार्ड,
  • सहा नंबर सात नंबर अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेतजमीन आहे का स्वतःची शेतजमीन असेल तर हो नसेल तर नाही.
  • अर्जदाराकडे जनवाऱ्याची किती संख्या आहेत त्याचा तपशील
  • अर्जदाराकडे पूर्वीचा शेळ्याचा गोठा उपलब्ध आहे का जर नसेल तर नाही.
  • शेवटी एक शपथपत्रावर सही किंवा अंगठा त्या ठिकाणी द्या

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी

PMkusum Registration :कुसुम सोलर पंप टप्पा २

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!