Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023 शेळी मेंढी गट वाटप योजना महाराष्ट्र

Pashupalan loan yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये शेळी / मेंढी पालन गट वाटपा Sheli Mendhi Gat Vatap Yojana बाबत संपूर्ण माहिती पहणार आहोत.

या योजनेअंतर्गत तुम्ही कशा पद्धती ऑनलाईन अर्ज करू शकता व कागजपत्र कोणते लागणार आणि अनुदान मिळणार या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहे. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023

Krushisahayak

आवश्यक कागदपत्रे पहा.

10 शेळ्या 1 बोकड

शेळी / मेंढी गट वाटपाअंर्तगत अंशत:ठानबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळ्या 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी किंवा मेंढी वाटप करण्यात येणार आहे. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 20231.

Krushisahayak

अर्ज कसा करावा पहा.

या जिल्ह्यात राबवली जाणार Sheli Mendhi Gat Vatap

सदरील योजना ही या आर्थीक वर्षात मुबंई, मुबंई उपनगरे ह्या जिल्ह्यात मध्ये राबवली जाणार नाही.2.योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र,खानदेश,आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे वाटप करण्यात येणार आहे. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 20233.

Krushisahayak

लाभार्थी निकष कश्याप्रकारे असतील ते पहा.

स्थानिक जातिच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप

योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातिच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येणार. Sheli Mendhi Gat Vatap Yojana 2023

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ

PMFME Scheme प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना 2023

Mega Police Bharti :2140 कारागृह पदाची भारती होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!