Cotton Update 2023 कसा विकेल शेतकरी कापुस आणि कसा होईल भारत कृषीप्रधान देश.

Cotton Update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Update दिवाळी आधी कापुस खरेदीच्या मुहूर्ताला 14000-16000 पर्यत भाव दाखवला जात होता. पण आता प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी कापुस विक्रीसाठी देवु पहात असतांना 7500-8000 चा बाजारभाव आहे.

1 एकरसाठीचा तंतोतंत 100% खरा उत्पादन खर्च

शेतकर्‍यांना मुहूर्ताचा भाव नकोच

जवळ जवळ निम्मा फरक पडला आहे. तसे पहाता शेतकर्‍यांना मुहूर्ताचा भाव नकोच पण केलेला खर्च पहाता 10000 पर्यत तरी बाजारभाव भेटायला हवा अशी भोळी अपेक्षा बळीराजाची आहे आणि त्याला कारण ही तसे आहे.

आजचे कापूस बाजार भाव

Cotton Update संवेदनशील पिक

कापसाचे पिक हे संवेदनशील पिक आहे. कमी -जास्त पावसाचा यांवर विपरीत परिणाम होतो. कापसाचे पिक कितीही भरदार बनवले तरी एकरी 6 ते 10 क्विंटल जेमतेम निघते. आणि त्याचा खर्च पाहता आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो.

कपाशी लागवड करून 10 ते 11 महिने भांडवल खर्च करून ही आज शेतकरी च्या हातात पैसे नाहीत. मग कसा विकेल शेतकरी कापुस आणि कसा होईल भारत कृषीप्रधान देश.

PMFME Scheme प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना 2023

Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!