Cotton Update

Cotton Update 2023 कसा विकेल शेतकरी कापुस आणि कसा होईल भारत कृषीप्रधान देश.

Cotton Update दिवाळी आधी कापुस खरेदीच्या मुहूर्ताला 14000-16000 पर्यत भाव दाखवला जात होता. पण आता प्रत्यक्षात जेव्हा शेतकरी कापुस विक्रीसाठी देवु पहात असतांना 7500-8000 चा बाजारभाव आहे. 1 एकरसाठीचा तंतोतंत 100% खरा उत्पादन खर्च शेतकर्‍यांना मुहूर्ताचा भाव नकोच जवळ जवळ निम्मा फरक पडला आहे. तसे पहाता शेतकर्‍यांना मुहूर्ताचा भाव नकोच पण केलेला खर्च पहाता 10000…

Read More
error: Content is protected !!