Headlines

Maha DBT Scheme : एकाच अर्जावर मिळणार 14 योजनांचा लाभ

government schemes for agricultural startups
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र व राज्य सरकारच्या एकूण 14 योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जावर मिळणार आहे. डीबीटी (Maha DBT Scheme) मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही. भरलेल्या अर्जात शेतकरी पुन्हा बदल करून इतर योजनांचा देखील लाभ घेऊ शकतात.

पाण्याचा अपव्य होऊ नये, शेतकऱ्यांना शेतीसाठी शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, फळबागांचे क्षेत्र वाढावे, ठिबक, तुषार सिंचन वाढावे, शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचना खालील क्षेत्रात वाढ व्हावी, मशागतीसाठी शेतकऱ्यांना सबसिडीतून ट्रॅक्टर व अवजारे मिळावीत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहा.

लॉटरी काढून लाभार्थी निवड

शेतकरी अर्जांची संख्या आणि शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान यावरून दरवर्षी वेगवेगळ्या टप्प्यांवर लॉटरी काढून लाभार्थी निवडले जातात. कृषी विभागाकडील अर्जदार प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा लाभ वेळेपर्यंत त्या अर्जाची वैधता राहते. कृषी योजनांचा लाभ मिळावा म्हणून पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यास हमखास लाभ मिळतोच पण लाभाचा कालावधी वेगवेगळ्या असू शकतो अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

MahaDBT Scheme

अर्ज कसा करावा ते पहा.

Maha DBT Scheme लाभार्थींना निश्चितपणे लाभ मिळतोच

डीबीटी मुळे शेतकऱ्यांना एका अर्जावर 14 योजनांचा लाभ मिळू शकतो. प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यावा घ्यायचा आहे याची निवड त्या अर्जात भरताना करावी.

Magel Tyala Vihir Yojana 2023: विहिरीला मिळणार 4 लाख रुपये अनुदान; अंतराची अट नसणार

Gay Gotha Anudan Yojana या शेतकर्यांना मिळणार गाय-म्हैस गोठ्यासाठी ८० हजार रुपये

Mahabhumi Land Record अतिक्रमण केलेली जमीन फक्त एक दिवसात परत, शासनाचा नविन निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!