CIBIL Score Update पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CIBIL Score Update
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CIBIL Score Update “शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांनी ‘सिबिल स्कोअर’ चे निकष लावल्यास बँकांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी,” असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ९) येथे दिले.

अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड,आमदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.

Krushisahayak

तर विमा कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करा

पहिल्या टप्प्याचा निधी वितरित CIBIL Score Update

फडणवीस म्हणाले, “काही बँकांनी विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे कर्ज खात्यात टाकल्यास त्यावर तत्काळ कारवाई व्हावी. जलयुक्त शिवार योजनेचे काम मे महिना अखेरपर्यंत पूर्ण करावीत.

Krushisahayak

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवावी. वादळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल.”

Mukhymantri Solar Yojana 2.0 :मुख्यमंत्री सोलर योजना 2.0 शेतीला दिवसा वीज

PM Fasal Bima Yojana 2022 : पिक विम्याची 34 जिल्ह्यात यादी झाली जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!