Headlines

Bhu Kharedi Yojana :जमीन खरेदीसाठी SBI देतेयं जमिनीच्या किमतीच्या 85% बिनव्याजी कर्ज

Land purchase scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhu Kharedi Yojana ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन नाही अशा शेतकऱ्यांना आता स्वतःची शेतजमीन खरेदी खरेदी करता येणार आहे. त्यासाठी स्टेट बँकेने भू खरेदी योजना आणलेली आहे.

Bhu Kharedi Yojana

शेती खरेदी योजना काय आहे

  • तुमच्याकडे शेतजमीन नाही पण तुम्हाला शेतात नवनवीन प्रयोग करायला आवडतं शेती करायला आवडते.
  • स्टेट बँकेने भू खरेदी योजना जर शेती करायची असेल आणि तुमच्याकडे शेतजमीन नसेल एसबीआयच्या या योजनेच्या लाभ घेऊन जमीन खरेदी करू शकता.
  • भारतीय स्टेट बँक आता शेतजमीन खरेदी करण्यास कर्ज देत आहे.
  • योजनेच्या लाभ घेऊन शेतजमीन खरेदी करू शकता.

कर्ज मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा.

काय आहे स्टेट बँकेची भू खरेदी योजना

  • छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी मदत करणे हा एसबीआयच्या उद्देश आहे.
  • जे शेतकरी सध्या शेती करताय पण भूमीहिन आहेत असे शेती करणारे भूमीहिन लोक सुद्धा शेतजमीन खरेदी करण्यासाठी या योजनेच्या लाभ घेऊ शकतात.

Bhu Kharedi Yojana पात्रता

  • पाच एकर पेक्षा कमी असिंचित म्हणजे जिरायक जमीन आहे.
  • तसेच अडीच एकर पर्यंत सिंचित म्हणजेच बागायत जमीन असणारे या भू खरेदी योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकतात.
  • इतरांच्या शेतात काम करणारे भूमीन लोक सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीची कमीत कमी दोन वर्षाची कर्जफेडीची नोंद असणं आवश्यक आहे.
  • एसबीआय दुसरे बँकेतील ग्राहकांच्या अर्जावर देखील विचार करू शकते.
  • इतर कोणत्याही बँकांचे कर्ज असू नये ही अट आहे.

भू खरेदी योजना

किती मिळेल कर्ज

  • Bhu Kharedi Yojana या योजनेद्वारे अर्ज सादर केल्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन बँक करणार आहे.
  • त्यानंतर बँक जमिनीच्या एकूण किमती पैकी 85% कर्ज देऊ शकते.
  • या स्कीमद्वारे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली जमीन बँकेकडे राहणार गहाण अर्जदाराने कर्जाची रक्कम फेडल्यानंतर जमीन त्याच्या ताब्यात दिली जाईल.
  • म्हणजेच जोपर्यंत तुम्ही सगळे कर्ज फेडत नाही तोपर्यंत जमीन बँकेच्या ताब्यात राहील.
Krushisahayak

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Bhu Kharedi Yojana कर्ज फेडण्याचा कालावधी
  • या योजनेद्वारे कर्ज घेतल्यानंतर शेतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन वर्ष मिळतात.
  • हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर सहा महिन्यांनी कर्जाचे हप्ते फेडावे लागेल.
  • नऊ ते दहा वर्षात तुम्ही संपूर्ण कर्ज फेडू शकत.
  • खरेदी केलेली जमीन शेतीसाठी तयार असेल तर कर्जाचे हप्ते पेडण्यासाठी एक वर्षाच्या कालावधी मिळतो.
  • पण जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाचे रीपेमेंट सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन वर्षाच्या वेळ दिला जातो.
  • म्हणजेच जर तुम्ही घेतलेल्या जमिनीत तुम्हाला लगेच शेती करता येत नसेल तर कर्जफेडीचे हप्ते दोन वर्षानंतर सुरू करता येतात.

Maharashtra Traffic Police :घर बसल्या भरा चलान

Land Record Update :जुन्यातले जुने सातबारा डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!