Mahila Samman Bachat Yojana 2023 महिला सन्मान बचत योजनेवर टीडीएस नाही

Mahila Samman Bachat Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahila Samman Bachat Yojana केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची अधिसूचना.

महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर त्यावर जे व्याज मिळेल त्यावर टीडीएस लागणार नसून, त्याऐवजी खातेधारकाच्या लागू असलेल्या टॅक्सब्रॅकेटच्या आधारावर कर आकारला जाईल. मंगळवारी केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने (सीबीडीटी) याबाबतची घोषणा केली.

Krushisahayak

काय आहे योजना ?

२ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते

आर्थिक वर्ष २३ मध्ये सादर करण्यात आलेल्या या योजनेत वर्षाला कमाल २ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. त्यावर वार्षिक व्याज दर ७.५ टक्के आहे. या योजनेचा कालावधी २ वर्षांचा आहे. यामध्ये किमान १ हजार रुपये जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. कलम १९४ ए अंतर्गत या योजनेत ४० हजार पेक्षा अधिक व्याज मिळाले तर त्यावर टीडीएस लागू होईल.

Krushisahayak

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

३२ हजार रुपये व्याज Mahila Samman Bachat Yojana

याबाबत नांगिया एंडरसन इंडियाचे नीरज अग्रवाल म्हणाले, महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेद्वारे ७.५ टक्के व्याजदरानुसार, वर्षभरात कमाल १५ हजार, तर दोन वर्षांत कमाल ३२ हजार रुपये व्याज मिळते. टीडीएस कपात ही ४० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर केली जाते. दरम्यान, महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास प्राप्ती कर नियम 80 c नुसार वार्षिक दीड लाखांपर्यंत बचत करता येते.

Sukanya Samriddhi Yojana 2023 :दरमहा 100 रु. भरा आणि 55,800 मिळवा

E-Learning आता शिक्षण होणार मनोरंजक ई-साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांना मिळणार व्यासपीठ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!