E-Learning आता शिक्षण होणार मनोरंजक ई-साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांना मिळणार व्यासपीठ

E-Learning 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-Learning कोरोनाच्या जागतिकमहामारीदरम्यान पहिल्यांदाचऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडेगिरविण्यात आले.

या ऑनलाइनपद्धतीला विद्यार्थ्यांकडून सकारात्मकप्रतिसादही मिळाला. शिवाय,दृकश्राव्य माध्यम विद्यार्थ्यांसाठीअधिक उपयुक्त असल्याचे शिक्षणविभागालाहीजाणवले.

Krushisahayak

काय आहेत नियम पहा.

त्यामुळे आता या पार्श्वभूमीवरशिक्षण अधिक मनोरंजककरण्यासाठी शालेय शिक्षणविभागाने शिक्षकांसाठी ई-साहित्यनिर्मिती स्पर्धेचे आयोजन केले आहे.या माध्यमातून विविध विषयांवरव्हिडीओ तयार करण्याची सुवर्ण संधीराज्यातील शिक्षकांना मिळणारआहे.

शिक्षकांची संख्या वाढत आहे

राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिलेल्या माहितीनुसार,कोरोनानंतर तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या शिक्षकांची संख्या राज्यभरात दिवसागणिक वाढत आहे.

Krushisahayak

ई साहित्य सविस्तर माहिती पहा.

ई चाचणीवर आधारित चित्रफीत E-Learning

हे प्रमाण आता २ लाख ८९ हजारांवर पोहोचले आहे. त्यामुळे आता शिक्षकांसाठी पहिली ते बारावी, विद्यालयातील अध्यापक विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे या विषयांवर शिक्षकांना ॲनिमेशन,ऑग्मेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्यूअलरिअॅलिटी प्रकारातील चित्रफीत ,खेळावर आधारित चित्रफीत, ई-चाचणीवर आधारित चित्रफीत, दिव्यांगत्व प्रकारानुसार शिक्षणासाठी चित्रफीत तयार करता येणार आहे.

Tractor Trolley Anudan Yojana : शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

Land Record Fraud :फसवूणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द कसा करावा

Senior Citizen Pension :ज्येष्ठांना दरमाहा रु. 15,000 पेंशन देणारी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!