Headlines
Google Job Opportunity गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे, मग या टॉप प्लेसमेंट टिप्स खास तुमच्यासाठी...

Google Job Opportunity गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे, मग या टॉप प्लेसमेंट टिप्स खास तुमच्यासाठी…

Google Job Opportunity दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी बी.टेक करून उत्तीर्ण होतात. बहुतेक विद्यार्थ्यांना गुगलमध्ये नोकरी मिळवण्याची स्वप्न पाहतात. चांगल्या पगारासोबत इतर प्रकारच्या सुविधाही उपलब्ध असतात. याशिवाय इतर ठिकाणांच्या तुलनेत येथील नोकरीची सुरक्षितताही अधिक आहे. अशा परिस्थितीत गुगलमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आम्ही काही ‘प्लेसमेंट टिप्स’ सांगत आहोत, ज्याच्या मदतीने त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होऊ शकते….

Read More
Maharashtra Shikshak Bharti 2023 शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन

Maharashtra Shikshak Bharti 2023 शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन

Maharashtra Shikshak Bharti राज्यातील शाळा आणिकनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकआणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालीआहे. येत्या तीन महिन्यात २४ऑक्टोबरपर्यंत शिक्षक भरतीचीप्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकरयांनी मंगळवारी विधान परिषदेतकेली. यावेळी त्यांनी भरती प्रक्रियेचाकार्यक्रमही जाहीर केला. शिक्षक सदस्य सुधाकर अडबालेयांनी शिक्षक भरतीबाबत तारांकितप्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षक…

Read More

Maulana Azad Foundation Schemes 2023 :मुलींसाठी खास योजना

Maulana Azad Foundation केंद्र सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये विद्यार्थी असो किंवा वृद्ध किंवा विधवा असो अथवा शेतकरी असो समाजातील प्रत्येक घटकासाठी मोदी सरकार नवनवीन योजना राबवत असते. आणि त्याचा लाभ होतानाही दिसते. देशातील मुलींसाठी केंद्र सरकार मार्फत एक खास योजनेसाठी राबवले जाते. प्रधानमंत्री शादी शगुन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा….

Read More

Maharashtra SSC Result 2023 दहावीचा निकाल कुठे, कसा तपासायचा?

Maharashtra SSC Result 2023 दहावीचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा पालक आणि विद्यार्थ्यांना होती तर आताही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी दहावीचा निकाल लागतोय जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागेल अशी बातमी होती.त्यानुसार आता दहावीचा निकाल लागतोय दहावीचे विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा होती निकालाची त्याबाबतची ही सगळ्यात मोठी अपडेट दहावीचा निकाल उद्या लागतोय त्यानंतर अकरावीचे प्रवेश प्रक्रिया सुद्धा…

Read More

Maharashtra 10th Result 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाने उद्या दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी नोटीस तयार केली आहे. अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद झाली आणि नंतर ऑनलाईन हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागलेला आहे.त्यामुळे ऍडमिशन प्रक्रिया लवकर होण्यासाठी सगळी तयारी बोर्डाने केलेली आहे. दहावीच्या ऍडमिशन नंतर अकरावीचा ऍडमिशन त्यामुळे कॉलेज जीवनाला…

Read More
AHD Recruitment 2023

AHD Recruitment 2023 :पशुसंवर्धन विभागात बंपर भरती

AHD Recruitment 2023 पशू संवर्धनमध्ये 446 जागांचे बंपर भरते काढण्यात आलेले आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट खालील प्रमाणे आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज वयोमर्यादा/परिक्षा शुल्क/निवडप्रक्रिया

Read More
Maharashtra Shikshak Bharti

Maharashtra Shikshak Bharti शिक्षक भरतीचा नवा मुहूर्त ऑगस्ट मध्ये, 34000 पद भरतीसाठी अर्ज सुरू

Maharashtra Shikshak Bharti : जे इच्छुक उमेदवार महाराष्ट्रातील अद्ययावत शिक्षक नोकऱ्या शोधत आहेत, आम्ही नवीनतम महाराष्ट्र शिक्षक रिक्त पद अधिसूचना 2023 घेऊन परतलो आहोत. पात्र लोकांना अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य सरकारने विविध रोजगार अधिसूचना जारी केल्या आहेत, आता महाराष्ट्र सरकार हे काम करणार आहे. शिक्षक भारती 2023 प्राथमिक शिक्षक आणि…

Read More
Maharashtra Shikshak Bharti

Shikshak Bharti 2023 शिक्षक भरती

Shikshak Bharti 2023 यवतमाळ अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त ऑगस्ट महिन्यात निघाला आहे. पोर्टल अ‍ॅक्टिव्ह करण्याचे नियोजन सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरती साठी पवित्र पोर्टल अॅक्टिव्ह करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे. असे असतील भरतीचे टप्पे दोन…

Read More
Lic scheme for girl

Rani Laxamibai Yojana :मुलींना मिळणार फ्री स्कूटी आताच करा अर्ज

Rani Laxamibai Yojana महाराष्ट्र सरकार द्वारे लॉन्च झालेली आहे राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कुटी मिळणार आहे. महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासन सुद्धा नवनवीन योजना राबवत असतात आणि मुलींसाठी सुद्धा बऱ्याच योजना सरकारद्वारे राबवत असतात. जसं की ही योजना फक्त मुलींसाठी आहे…आणखी वाचा. सविस्तर माहिती पहा.

Read More
Education Loan

Education Loan आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या स्वप्नांना पंख, 10 ते 15 लाखांपर्यंत कर्ज

Education Loan राज्य बँकेच्या योजनेची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. “राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांमधील बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवीच्या शिक्षणासाठी १५ लाखांपर्यंत कर्ज योजना सुरू करून राज्य सहकारी बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. राज्य सहकारी बँकेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या बारावी झालेल्या मुलांसाठी ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे….

Read More
error: Content is protected !!