महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मंडळाने उद्या दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. अशी नोटीस तयार केली आहे.
अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद झाली आणि नंतर ऑनलाईन हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
मागच्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागलेला आहे.त्यामुळे ऍडमिशन प्रक्रिया लवकर होण्यासाठी सगळी तयारी बोर्डाने केलेली आहे.
दहावीच्या ऍडमिशन नंतर अकरावीचा ऍडमिशन त्यामुळे कॉलेज जीवनाला विद्यार्थ्यांची खरी अकरावीनंतर सुरुवात होते.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आता तो निकाल उद्या बोर्डामध्ये जाहीर केला जाणार आहे.
दहावीचा निकाल उद्या लागणार आहे आणि त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी ही संपूर्ण प्रक्रिया वेग घेणार आहे.
यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया तातडीने राबवून ऑगस्ट महिन्यापासून कॉलेज सुरू करण्याचा मानस आहे.त्यासाठी दहावीचा उद्याचा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे.
दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल.त्याआधी 11 वाजता पत्रकार परिषद होईल आणि कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के लागलाय यावर्षी सुद्धा दहावीच्या निकालात मुलींनी भाजी मारली का याबाबतची सगळी माहिती मिळेल.
दुपारी 1 वाजेनंतर ऑनलाईन निकाल पाहता येईल.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.
सीट नंबर आणि आईचे नाव टाका.
लॉगिन करा आणि तुमचा दहावीचा निकाल तपासा
Devesh waykar