Headlines
E-Learning 2023

E-Learning आता शिक्षण होणार मनोरंजक ई-साहित्य निर्मितीसाठी शिक्षकांना मिळणार व्यासपीठ

E-Learning कोरोनाच्या जागतिकमहामारीदरम्यान पहिल्यांदाचऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडेगिरविण्यात आले. या ऑनलाइनपद्धतीला विद्यार्थ्यांकडून सकारात्मकप्रतिसादही मिळाला. शिवाय,दृकश्राव्य माध्यम विद्यार्थ्यांसाठीअधिक उपयुक्त असल्याचे शिक्षणविभागालाहीजाणवले. काय आहेत नियम पहा. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवरशिक्षण अधिक मनोरंजककरण्यासाठी शालेय शिक्षणविभागाने शिक्षकांसाठी ई-साहित्यनिर्मिती स्पर्धेचे आयोजन केले आहे.या माध्यमातून विविध विषयांवरव्हिडीओ तयार करण्याची सुवर्ण संधीराज्यातील शिक्षकांना मिळणारआहे. शिक्षकांची संख्या वाढत आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने…

Read More
Mahsul Vibhag Bharti

Mahsul Vibhag :महसूल विभाग 13000 पदासाठी मेगा भरती

Mahsul Vibhag राज्याच्या महसूल विभागामध्ये तब्बल 13000 पद रिक्त सर्वात जास्त पद यामध्ये तलाठ्यांची पदं महसूल विभागामध्ये सर्वात जास्त रिक्त आहेत. यामध्ये टोटल तलाठी पद जर बघितली 5030 पद रिक्त आहेत. तलाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. सध्या राज्यामध्ये जी राजकीय वातावरणचा काय परिणाम होईल का? अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज कसा करावा पहा. पदे…

Read More
Maharashtra Education

Maharashtra Education 2023-24 : ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी

Maharashtra Education : राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून आताची मोठी बातमी. राज्यातील ग्रामीण भागातील (Rural Area) अंगणवाड्यांचं (Anganwadi) लवकरच नर्सरीत (Nursery) रुपांतर होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने (Education Department) याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात लवकरच ज्युनिअर केजी (Junior KG) आणि सिनिअर केजी (Senior KG) सुरु होणार आहेत. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी हा महत्त्वाचा निर्णय…

Read More
error: Content is protected !!