Maratha samaj sangli 2024 कुणबी नोंदी डाऊनलोड करा स्कॅन अभिलेख गावनिहाय
Maratha samaj sangli मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याकरिता शासनाच्या विविध विभागात असलेल्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात शोधण्यात आलेल्या आहे. या नोंदी व त्या नोंदीचे अभिलेख आता जनते करिता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे अभिलेख गावनिहाय कशाप्रकारे मोबाईल वर मिळवायचे याबाबत या लेखामध्ये माहिती जाणून घ्या. कुणबी नोंदी गावनिहाय काय सांगता! आधार कार्डवर…