Headlines

Maratha samaj sangli 2024 कुणबी नोंदी डाऊनलोड करा स्कॅन अभिलेख गावनिहाय

Maratha samaj sangli कुणबी नोंदी डाऊनलोड करा स्कॅन अभिलेख गावनिहाय
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maratha samaj sangli मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्याकरिता शासनाच्या विविध विभागात असलेल्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात शोधण्यात आलेल्या आहे. या नोंदी व त्या नोंदीचे अभिलेख आता जनते करिता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे अभिलेख गावनिहाय कशाप्रकारे मोबाईल वर मिळवायचे याबाबत या लेखामध्ये माहिती जाणून घ्या.

कुणबी नोंदी गावनिहाय

  • Maratha samaj sangli तसेच वंशावळीतील सुद्धा कुणबी नोंद यात सापडली तर तुम्ही सुद्धा त्याबाबतचा अभिलेख मिळवून OBC जात प्रमाणपत्र करिता अर्ज करू शकता.
  • राज्यभरामध्ये कुणबी नोंदी गावनिहाय या सापडलेल्या आहे या नोंदी ज्या त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.
  • जसं की जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगरची वेबसाईटवर कुणबी मराठा दस्त नोंदणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
maratha brides

काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

  • तसेच अहमदनगर जिल्ह्याची वेबसाईट वर सुद्धा कुणबी मराठा अभिलेख तुम्हाला पाहायला मिळेल.
  • तसेच जळगाव जिल्ह्याची वेबसाईट वर पाहिलं तर या ठिकाणी कुठेच कुणबी नोंदीची लिंक पाहायला मिळत नाही.
  • मात्र या वेबसाईट वर सर्च बॉक्स वर कुणबी असे सर्च केले तर तुम्हाला लिंक पाहायला मिळेल.
  • बऱ्याच जणांना मोबाईल वरून कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरून कुणबी नोंदीची लिंक सापडणं थोडसं अवघड जाऊ शकतं. Maratha samaj sangli
  • याकरिता आपण सर्व जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवरील ज्या लिंक आहे त्या लिंक एकत्रितपणे या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे.
maratha brides

राज्यात एक शेतकरी एक डिपी मधून 45,437 डीपी लागणार, शासन निर्णय जाहीर…

  • याठिकाणी दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईट वर ज्या ठिकाणी कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे ते पेज डायरेक्ट समोर ओपन होईल.
  • तर तालुका निहाय तुम्हाला या ठिकाणी नोंदी दिसतील आणि तालुक्यावर क्लिक केल्यानंतर गावनिहाय नोंदी या पाहायला मिळतील.
  • याठिकाणी डाउनलोडचा सुद्धा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी डाउनलोड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अभिलेख डाऊनलोड करू शकता.
  • डाऊनलोड केलेला अभिलेख सुद्धा पाहू शकता, अशा प्रकारे कुणबी नोंदीचे जे अभिलेख सापडलेले आहे ते अभिलेख डाऊनलोड करू शकता.

गावनिहाय कुणबी नोंद / अभिलेख Maratha samaj sangli

अ.क्र.जिल्ह्याचे नावकुणबी नोंद / अभिलेख
1अमरावती👉 येथे क्लिक करा
2अहमदनगर👉 येथे क्लिक करा
3अकोला👉 येथे क्लिक करा
4बीड👉 येथे क्लिक करा
5मुंबई शहर👉 येथे क्लिक करा
6जालना👉 येथे क्लिक करा
7हिंगोली👉 येथे क्लिक करा
8नांदेड👉 येथे क्लिक करा
9उस्मानाबाद👉 येथे क्लिक करा
10रायगड👉 येथे क्लिक करा
11सोलापूर👉 येथे क्लिक करा
12यवतमाळ👉 येथे क्लिक करा
13पुणे👉 येथे क्लिक करा
14कोल्हापूर👉 येथे क्लिक करा
15वाशिम👉 येथे क्लिक करा
16ठाणे👉 येथे क्लिक करा
17सातारा👉 येथे क्लिक करा
18जळगाव👉 येथे क्लिक करा
19गोंदिया👉 येथे क्लिक करा
20रत्नागिरी👉 येथे क्लिक करा
21सांगली👉 येथे क्लिक करा
22गडचिरोली👉 येथे क्लिक करा
23धुळे👉 येथे क्लिक करा
24चंद्रपूर👉 येथे क्लिक करा
25वर्धा👉 येथे क्लिक करा
26भंडारा👉 येथे क्लिक करा
27बुलढाणा👉 येथे क्लिक करा
28लातूर👉 येथे क्लिक करा
29नंदुरबार👉 येथे क्लिक करा
Maratha samaj sangli
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!