Headlines

primary teacher job in marathi medium school शिक्षक मेगा भरती, 21 हजार 678 जागा

primary teacher job in marathi medium school शिक्षक मेगा भरती, 21 हजार 678 जागा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

primary teacher job in marathi medium school महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती अंतर्गत शिक्षक पदाचे एकूण 21,678 रिक्त जागासाठी पदभरती होणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती 2024 संबंधीत संपूर्ण माहितीसाठी ब्लॉग पूर्ण वाचा.

primary teacher job in marathi medium school

👉भरतीचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा👈

पदाचे नाव / पद संख्या / पदाचा तपशील

  • पदाचे नाव शिक्षक आहे.
  • ऐकूण 21 हजार 678 रिक्त पदासाठी पदभरती होणार आहे.
  • पहिली ते पाचवी शिक्षकांकरिता 10 हजार 240 रिक्त जागा आहे.
  • सहावी ते आठवीतील शिक्षकांकरिता 8 हजार 127 रिक्त जागा आहे.
  • नववी ते दहावी पर्यंतच्या शिक्षकांकरिता 2 हजार 176 रिक्त जागा आहे.
  • अकरावी ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांकरिता 1 हजार 135 रिक्त जागा आहे.
  • असे ऐकूण 21 हजार 678 रिक्त जागा आहे.

महिला विकास योजना, 90% अनुदानावर शिलाई मशीन, पिठाची गिरणीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

शैक्षणिक पात्रता

  • इयत्ता पहिली ते आठवी करिता D.Ed / B.Ed, TAIT, TET
  • इयत्ता नववी ते बारावीच्या शिक्षकांकरिता D.Ed / B.Ed, TAIT

primary teacher job in marathi medium school नोकरीचे ठिकाणी

संपूर्ण महाराष्ट्र मधील कोणत्याही शाळेत तुमची नियुक्ती केल्या जाईल.

भरतीची सविस्तर माहितीसाठी जाहिरात पूर्ण पाहा त्या नंतरच अर्ज करा जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

वय मर्यादा

18 ते 38 वर्षापर्यंत वय मर्यादा आहे आणि 5 वर्षाची सूट मागासवर्गीयांसाठी आहे.

परिक्षा फी

primary teacher job in marathi medium school परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!