Headlines

today onion rate in pune 2024 हंगामातील पहिल्या उन्हाळ कांद्याची आवक, इतका भाव मिळाला?

today onion rate in pune
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

today onion rate in pune पर्जन्यमान कमी असल्याने कसमादे भागातील काही शेतकऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आगाप उन्हाळ कांदा लागवडी केल्या होत्या. त्याची काढणी सुरू होऊन नव्या रब्बी उन्हाळ कांद्याची सटाणा बाजार समितीमध्ये आवक सुरू झाली आहे. त्यास क्विंटलला सरासरी ११८० रुपये दर मिळाला आहे. खरीप कांद्याच्या तुलनेत क्विंटलमागे १५० रुपये अधिक दर मिळाल्याचे दिसून आले.

सटाणा येथील शेतकरी भूषण केदा सोनवणे यांनी ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या सप्ताहात ४ एकर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची आगाप लागवड केली होती. त्यांचा कांदा ११५ दिवसानंतर काढणीला आला. त्याची विक्री सटाणा बाजार समितीमध्ये केली. खरिपाच्या तुलनेत १५० रुपये अधिक दर त्यास मिळत आहे.

today onion rate in pune

व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज

प्रतिक्विंटल ११८० रुपये दर

सोनवणे यांच्याकडून सोमवारी (ता.१२) पहिल्या दिवशी दोन खेपेत अनुक्रमे ३५ व ३१ अशी एकूण ६८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ११८१ रुपये दर मिळाला. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१३) तीन खेपेत अनुक्रमे ३५,२५ व २५ क्विंटल अशी एकूण ८५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ११८० रुपये दर मिळाला.today onion rate in pune

Krushisahayak

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांदा अनुदानाचे पैसे आले 70,000 रुपये प्रत्येकी

काढणीस आलेल्या कांद्याचा रंग नेहमीप्रमाणे मध्यम फिकट व आकार ४० ते ५० मिमी व गोल्टी असा मिळाला आहे. मात्र हवामान प्रतिकूल असल्याने एकरी ११० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे उत्पादनात ३० टक्के घट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!