today onion rate in pune शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कांदा अनुदानाचे पैसे आले 70,000 रुपये प्रत्येकी

today onion rate in pune
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

today onion rate in pune कांदा अनुदानाचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना 70000 रुपये या प्रमाणे अनुदान वितरित केला जाणार आहे. 70 हजार रुपयासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे,

या संदर्भातील हा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, आणि या शासन निर्णयामध्ये जे शेतकरी 70 हजार रुपयासाठी पात्र असणार आहे, याविषयी सुद्धा माहिती संपूर्ण देण्यात आली आहे.

सन 2022-23 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदानात देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे. जे लाभार्थी कांदा अनुदानापासून वंचित आहे अश्या लभर्थ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे.

महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्रोद्योग विभागांतर्गत 8 फेब्रुवारी 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

today onion rate in pune

👉 GR 📑 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

70 हजार रुपये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार समित्या, थेट पणन अनुज्ञ प्राप्ती धारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत थेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 अन्वये तसेच या संदर्भात शासनपत्र दि. 20/4/2023 ते 29 मे 2023 दिलेल्या अतिरिक्त सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल मर्यादित या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. today onion rate in pune

today onion rate in pune

आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा

या शेतकऱ्यांना 70 हजार रुपये मिळणार today onion rate in pune

 • २०० क्विंटल पर्यंत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 70 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
 • 350 रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे जर तुम्ही मल्टिप्लाय केला असेल 200 याप्रमाणे तर 70 हजार रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळणार आहे किंवा तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे.
 • ज्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळालेला आहे पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा असेल अशा शेतकऱ्यांना राहिलेला जो उर्वरित टप्पा आहे तो सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.
 • सदर अनुदानासाठी 550 कोटी इतकी रक्कम या ठिकाणी दिली गेली होती.
today onion rate in pune

👉 येथे पहा तुम्हाला मिळणार का नाही अनुदान 👈

शासन निर्णय :-

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञ प्राप्ती धारकाकडे अथवा नाफेड कडे विक्री केलेला कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 नुसार पात्र शेतकऱ्यांना 350 रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रतिशतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणी द्वारे मंजूर करण्यात आलेल्या 301 कोटी 66 लाख 93 हजार इतक्या निधी पैकी 70 टक्के मर्यादित 211 कोटी 16 लाख रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

 • 211 कोटी 16 लाख रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. today onion rate in pune
 • या योजनेअंतर्गत कांदा अनुदाना संदर्भात दहा कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे देय अनुदानाची रक्कम 24000 पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा आणि तृतीय टप्प्यात 24 हजार रुपये इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे.
 • आशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालील प्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
today onion rate in pune

HDFC बँक देत आहे 10 मिनिटांत 50,0000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज

अनुदानाचा चौथा टप्पा खालील प्रमाणे मिळणार today onion rate in pune

 • ज्या लाभार्थ्यांचे देय अनुदानाची रक्कम 44 हजार पेक्षा कमी आहे त्यांचे प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम, दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार रुपये अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी.
 • तसेच ज्या लाभार्थ्यांचे अनुदानाची रक्कम 44 हजार अथवा रुपये 44 हजार पेक्षा जास्त आहे.
 • अशासाठी प्रथम, दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले 24 हजार रुपये अनुदान अंतर्भूत करून त्यांचे प्रकरणी चौथा टप्प्यात 20000 इतक्या कमाल मर्यादित अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी.
 • ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान लवकरात लवकर जमा केले जाणार आहे.

लोन लेने के लिए बैंक जाने की जरूरत ही नहीं, ये ऐप्स चुटकियों में देंगी सस्ता पर्सनल लोन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *