Krushisahayak

Mini Tractor Subsidy 2023 ट्रॅक्टर अनुदान योजना यामध्ये 90% एवढा अनुदान मिळतं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी पात्रता काय लागते कागदपत्रे काय लागतील नेमका या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय क्रायटेरिया लागतो आणि या योजनेसाठी कोण कोणत्या लाभार्थ्याला अर्ज करीता येईल तर या योजनेमध्ये मिळणाऱ्या ट्रॅक्टर आणि त्याचे उपाधने याचा लाभ कश्याप्रकारे घ्यायचा जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

योजनेचा प्रकार

  • ही योजना राज्य शासनाची आहे आणि या योजनेचा उद्देश हा आहे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांची उत्पन्नाची साधन उपलब्ध व्हावी.
  • त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा या उद्देशाने सदर योजना शासन पत्र क्रमांक एसटीएस २०११ प्र.क्र 439 /अजाक 1 दिनांक ६ डिसेंबर २०१२ पासून कार्यरत करण्यात आलेली आहे.
  • सदर योजनेअंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने वाटप करण्यात येते.
  • आणि ही योजना कोणत्या प्रवर्गासाठी लागू असणारं आहे तर ही योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी लागू आहे. 
Krushisahayak

किसानों के लीये गुड न्यूज, अब सरकार लयेगी ‘खेत सुरक्षा योजना’

Mini Tractor Subsidy योजनेच्या प्रमुख अटी

  • सदर योजना 1 ते 13 अटी व शर्तीच्या अधीन राहून राबविण्यात येते.
  • त्यापैकी महत्त्वाची महत्त्वाच्या तीन अटी खालील नुसार आहे
  • अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावेत.Mini Tractor Subsidy
  • स्वयंसहायता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौतिक घटकातील असावेत.
  • मिनी ट्रॅक्टर व उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.5 लाख रुपये इतकी राहील.
  • स्वयंसहायता बचत गटांनी वरील कमाल मरतेच्या रकमेच्या दहा टक्के हिस्सा भरल्यानंतर 90% म्हणजे कमाल तीन लाख पंधरा हजार रुपये शासकीय अनुदान राहील.
Krushisahayak

फटाफट कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या?

अर्ज कोठे करावा ?

  • या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप म्हणजे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने.
  • योजनेचा अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य अर्ज करू शकतात.
  • तसेच या योजनेची वर्गवारी म्हणजे — आर्थिक उन्नती रोजगार निर्मिती.
  • लाभ घेण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे जाऊ शकता.
  • आणि तिथे गेल्यानंतर या योजनेची सदर माहिती जाणून घ्या आणि नंतर योजनेसाठी अर्ज करा.
  • या योजनेबद्दल संपूर्ण माहिती संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे मिळेल तर त्याकडे जाऊन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून यासाठी अर्ज करू शकता. Mini Tractor Subsidy

Startup Loan for new business अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

Umed MSRLM Abhiyan 2023 महिला बचत गटांना शासनाची मोठी खुशखबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d