Zilha Parishad Scheme 2023 जिल्हा परिषद अंतर्गत जीसीएस योजना चालवली जाते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना, नागरिकांना वेगवेगळ्या साहित्यांचे वाटप अनुदानित स्वरूपात केले जाते यासाठी शासनाकडून गेल्या महिन्यांमध्ये शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता. संबंधित कृषी विभागांमध्ये शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरून कागदपत्र जोडून या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शासनाकडून आव्हान करण्यात आलेल होते. परंतु या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये त्याला वेळेमध्ये फॉर्म भरता यावा कोणत्या कागदपत्र अभावी त्याचे नाव या योजनेमधून बाहेर पडू नये यासाठी तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. त्यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Table of Contents
Zilha Parishad Scheme योजनेची पहिली अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 देण्यात आलेली होती तर आता शासनाकडून यामध्ये कोणत्या शेतकऱ्याचा नुकसान होऊ नये म्हणून 15 ऑगस्ट 2023 पर्यंतची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा फॉर्म भरायचा राहिला असेल त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र जुळवा. जिल्हा परिषद सेस सन 2023-24 अंतर्गत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत विविध कृषी अवजारे व बियाणे वितरित या बाबींसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

जिल्हा परिषदच्या ह्या योजनांवर १००% अनुदान
शेतकऱ्यांना कोणत्या बाबींसाठी अर्ज करावे.
- कॅनव्हास एचडीपीई ताडपत्री
- सायकल कोळपे
- 3, 5, 7.5 एचपी ओपन विद्युत पंप
- 4, 5 एचपी डिझेल इंजिन
- एचडीपीई, पीव्हीसी पाईप
- ट्रॅक्टर चलीत रोटावेट
- पलटी नांगर, पाचट कुत्त यंत्र, पेरणी यंत्र इ.
- मधमाशांचा मधपेट्या
- सुधारित / संकरित बियाणे

महिला बचत गटांना शासनाची मोठी खुशखबर
विशेष बाब
- मधमाशांच्या मर पेट्या ही योजना अकरा तालुक्यांसाठी राबवली जाणार मत पेट्यांसाठी शंभर टक्के अनुदान जिल्हा परिषद कृषी विभाग 50 टक्के + मधसंचालनालय 50 टक्के शेतकऱ्यांना दिले जाणार
- आहे.
Zilha Parishad Scheme लाभार्थ्यांची निवड
- लाभार्थी शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.
कृषी विकास अधिकारी
- Jilha Parishad Yojana सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या योजनेमध्ये 15 ऑगस्ट 2023 च्या आतमध्ये पंचायत समितीच्या कृषी विभागाकडे अर्ज सादर करावा.
Apply Personal Loans Online :असं घ्या पर्सनल लोन; मोबाईल वरून अप्लाय करा
PM Kisan not credited? :PM किसान 14 वा हप्त्याचे ₹2000 रुपये नाही मिळाले