Krushisahayak

Startup Loan For New Business अण्णासाहेब पाटील कर्ज योजना प्रोसेस काय आहे डॉक्युमेंट काय लागतात स्कीम काय आहे आणि डिटेल मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जी बँक मागते प्रोजेक्ट रिपोर्ट सगळी कागदपत्र जमा झाल्यानंतर महामंडळाकडून येलो आहे. या योजनेसाठी काय डॉक्युमेंट्स लागतात काय स्कीम आहे आणि याची प्रोसेस कश्याप्रकारे करावी त्याबद्दल खूप कमी सांगितल जात तर आता याबद्दलची सर्व प्रोसेस कशी करायची आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Bank Loan For New Business

वयोमर्यादा / आवश्यक कागदपत्रे / अर्ज पद्धत

Bank Loan

Startup Loan 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते परंतु यामध्ये काही बेसिक अटी आहे त्या खूप कमी सांगितल्या जातात जसेकी जर योजनेअंतर्गत किंव्हा महामंडळाकडून फायदा हवा असेल तर इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. यामध्ये फायदा असा की जर कुणी अशा कोणत्या कॅटेगरी मधल्या आहे. ज्यामध्ये कोणतेच महामंडळ स्थापन झाले नाही तर त्या कॅटेगरीला महामंडळातर्फे कर्ज मिळू शकतात.

वयोमर्यादा

  • पुरुषांसाठी 50 वर्ष वयोमर्यादा आहे.
  • महिलांसाठी 55 वर्ष वयोमर्यादा आहे.

कर्ज कुणाला मिळत?

  • Startup Loan 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल त्यांना या योजनेचा फायदा घेता येइल

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • राशन कार्ड
  • जातीचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
Bank Loan

गाय/म्हैस वाटप योजना

Startup Loan प्रोसेस काय आहे ?

  • Mahaswayam.gov.in ही त्या महामंडळाची वेबसाईट या.
  • वेबसाईट प्रोफाइल बनवण्यासाठी युजर आयडी, पासवर्ड, बेसिक माहिती, सर्व माहिती त्यामध्ये द्या.
  • प्रोफाईल क्रियेट झाल्यानंतर कागदपत्र अपलोड करा.
  • सगळे कागदपत्र जमा झाल्यानंतर महामंडळाकडून (LOI) म्हणजे पात्रता सर्टिफिकेट.
  • LOI फक्त तीन महिन्यांपूर्वी व्हालिड असतो जेव्हा LOI मिळाल्या नंतर बँकमध्ये द्या.
  • याची व्हॅलिडीटी संपल्यावर पुन्हा डॉक्युमेंट जमा करावे लागतील आणि पुन्हा LOI घ्यावा लागेल.
  • बँकमध्ये LOI दिल्यानंतर बँकेकडून काही डॉक्युमेंट्स मागितल्यास ते द्या.
  • बेसिक डॉक्युमेंट्स आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, आणि प्रोजेक्ट रिपोर्ट, हे द्यावीच लागतील.

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची 10 हजार मदत जाहीर

कर्जाचे ईएमआय / इंटरेस्ट

  • Startup Loan हे कर्ज बिनव्याजी असते ज्यामध्ये ईएमआय डीटेक्ट होईल किंव्हा इंटरेस्ट सोबतच कटला जातो.
  • त्याची स्लीप पंधरा दिवसाच्या आत महामंडळाच्या साईट वर लॉगिन आयडी परत लॉगिन करून त्यामध्ये अपलोड करा.
  • रिसिप्ट अपलोड केल्यानंतर महास्वयमच्या वेबसाईट वर पंधरा दिवसांमध्ये परत त्याच अप्रूवल येइल.
  • अकाउंट जे व्याज काटेल तो अकाउंट वर जमा होतो.
  • अशा प्रकारे हे बिनव्याजी कर्जत मिळत जर बंकेत गेला तर बँकेला बँक ईएमआय मध्ये इंटरेस्ट घेतात.
  • परंतु महामंडळ ते व्याज देते तर त्या मध्ये एक बेसिक गरज आहे.
  • ती म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट स्ट्रॉंग असणे ते जास्त महत्त्वाचा आहे.

Thread Making Business धागे बनाने का बिजनेस शूरु करे और महिने के लाखों कमाये, जानें कैसे करें शुरुआत?

Post Office Agent :पोस्ट ऑफिसच्या एजंट कडून होणाऱ्या फसवणुकी?

11 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d